लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
मतदान

मतदान

Voting, Latest Marathi News

लोकसभा निवडणुकांसाठी देशातील 22 राज्ये आणि केंद्रशासित प्रदेशांमध्ये मतदान घेण्यात येणार आहे. यंदाच्या निवडणुकीत एकूण 89.9 कोटी मतदार आपला मतदानाचा हक्क बजावणार आहेत. त्यामध्ये 1.9 कोटी नवीन मतदारांची नोंद झाली असून हे नवयुवक पहिल्यांदाच देशाचं सरकार निवडण्यासाठी मतदान करतील. तर महाराष्ट्रातही 65 लाख मतदार वाढले असून तृतीयपंथी मतदारांची संख्याही दुप्पट झाली आहे.
Read More
तिसरा उमेदवार ‘उपेक्षित’ मुंबई उत्तर लोकसभा मतदारसंघात जादू काही चालेना - Marathi News | the statistic of north mumbai lok sabha constituency for last 4 elections show that they cast their votes to leading candidates | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :तिसरा उमेदवार ‘उपेक्षित’ मुंबई उत्तर लोकसभा मतदारसंघात जादू काही चालेना

मुंबईतील मतदानाची टक्केवारी राज्यातील आणि देशातील इतर मतदानापेक्षा कमी असेलही, पण मतदान करताना त्यांच्या मनात संभ्रम नसतो. ...

Gadchiroli: नवमतदारांत उत्साह, ज्येष्ठांच्याही रांगा, गडचिरोलीत सकाळी सातपासून गर्दी, माओवादग्रस्त भागातही मतदान सुरळीत  - Marathi News | Gadchiroli: Enthusiasm among new voters, queues of senior citizens too, crowd in Gadchiroli from seven in the morning, voting smooth even in Maoist affected areas | Latest gadchiroli News at Lokmat.com

गडचिरोली :नवमतदारांत उत्साह, ज्येष्ठांच्याही रांगा, गडचिरोलीत सकाळी सातपासून गर्दी

Maharashtra Lok Sabha Election 2024: माओवादग्रस्त व राज्यातील सर्वांत संवेदनशील गडचिरोलीत शुक्रवारी सकाळी सात वाजेपासूनच ठिकठिकाणच्या मतदान केंद्रांवर मतदारांच्या रांगा लागल्या. लोकशाहीच्या सर्वांत मोठ्या उत्सवात नवमतदार उत्साहाने सहभागी झाले होते तर ...

Nagpur: EVM मध्ये बिघाड, मतदानाला तब्बल १ तास १० मिनिटे उशीर, दिघोरी येथील प्रकार - Marathi News | Nagpur: EVM malfunction, polling delayed by 1 hour and 10 minutes, incident in Dighori | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :Nagpur: EVM मध्ये बिघाड, मतदानाला तब्बल १ तास १० मिनिटे उशीर, दिघोरी येथील प्रकार

Maharashtra Lok Sabha Election 2024: नागपूर लोकसभा निवडणुकीसाठी शुक्रवारी सुरू झालेल्या मतदानात इव्हीएम मशीन बंद पडल्याने लोकांना तासभर रांगेत उभे राहण्याची वेळ आली. हा प्रकार दिघोरी येथील जयमाता शाळा या मतदान केंद्रावर झाला.   ...

पाठवणीपूर्वी नवविवाहित जोडप्याने बजावला मतदानाचा हक्क  - Marathi News | Maharashtra Lok Sabha Election 2024: Voting rights exercised by newly married couple before sending | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :पाठवणीपूर्वी नवविवाहित जोडप्याने बजावला मतदानाचा हक्क 

Maharashtra Lok Sabha Election 2024: स्नेहल अरुण शुक्ला प्रभाग क्रमांक 8 हिचा विवाह कौस्तुभ अवस्थी यांच्याशी गुरुवारी (18) अर्जुनी मोर येथे संपन्न झाला. शुक्रवारी बिदाई (पाठवणी ) होती. तत्पूर्वी त्यांनी मतदान केंद्रावर पोहचत मतदानाचा हक्क बजाविला. ...

लोकसभा निवडणुकीसाठी पहिल्या टप्प्यातील मतदानाला सुरुवात, महाराष्ट्रातील या ५ मतदारसंघांचा समावेश  - Marathi News | Lok Sabha Election 2024: Voting for the first phase of the Lok Sabha elections 2024 has begun, including these 5 constituencies in Maharashtra | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :लोकसभा निवडणुकीसाठी पहिल्या टप्प्यातील मतदानाला सुरुवात, महाराष्ट्रात या ५ ठिकाणी मतदान

Lok Sabha Election 2024: जगातील सर्वात मोठी लोकशाही असा लौकिक असलेल्या भारतामधील लोकसभा निवडणुकीसाठीच्या पहिल्या टप्प्यातील मतदानाला सुरुवात झाली आहे. आज देशभरातील २१ राज्यांमधील १०२ मतदारसंघातील १६ कोटी मतदार मतदानाचा हक्क बजावणार आहेत. ...

Lok Sabha Elections 2024: राज्यातील पाच मतदारसंघांत आज मतदान, सुरक्षा कडक - Marathi News | Lok Sabha Elections 2024 Voting today in five constituencies in the maharashtra, security tight | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :राज्यातील पाच मतदारसंघांत आज मतदान, सुरक्षा कडक

नक्षलग्रस्त गडचिरोली जिल्ह्यात सुरक्षा यंत्रणा अधिक सतर्क असून त्यांच्या मदतीला हेलिकॉप्टर देण्यात आले आहे.  ...

दक्षिणेत आज अग्निपरीक्षा! काेणाची जादू चालणार? तामिळनाडूत सर्व ३९ जागांवर मतदान - Marathi News | Ordeal in the South today Whose magic will work? Polling in all 39 constituencies in Tamil Nadu | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :दक्षिणेत आज अग्निपरीक्षा! तामिळनाडूत सर्व ३९ जागांवर मतदान

काही राज्यातील जागांमध्ये संभाव्य घट विचारात घेऊन भाजपने दक्षिणेकडे जाेर लावला आहे. ...

मतदानासाठी सदस्यांत जनजागृती करा सिडकोचे गृहनिर्माण सोसायट्यांना आवाहन - Marathi News | Create awareness among members to vote CIDCO's appeal to housing societies | Latest navi-mumbai News at Lokmat.com

नवी मुंबई :मतदानासाठी सदस्यांत जनजागृती करा सिडकोचे गृहनिर्माण सोसायट्यांना आवाहन

लोकसभा निवडणुकीत मतदानाची टक्केवारी वाढावी, यासाठी शासकीय पातळीवरून प्रयास सुरू आहे. ...