लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
मतदान

मतदान

Voting, Latest Marathi News

लोकसभा निवडणुकांसाठी देशातील 22 राज्ये आणि केंद्रशासित प्रदेशांमध्ये मतदान घेण्यात येणार आहे. यंदाच्या निवडणुकीत एकूण 89.9 कोटी मतदार आपला मतदानाचा हक्क बजावणार आहेत. त्यामध्ये 1.9 कोटी नवीन मतदारांची नोंद झाली असून हे नवयुवक पहिल्यांदाच देशाचं सरकार निवडण्यासाठी मतदान करतील. तर महाराष्ट्रातही 65 लाख मतदार वाढले असून तृतीयपंथी मतदारांची संख्याही दुप्पट झाली आहे.
Read More
Fact Check: पहिल्या टप्प्यातील मतदानानंतर भाजपाने VVPAT मशिनशी छेडछाड केल्याचा दावा खोटा! - Marathi News | Fact Check The claim that BJP tampered with VVPAT machines sleeps after the first phase of voting is false | Latest fact-check News at Lokmat.com

फॅक्ट चेक :पहिल्या टप्प्यातील मतदानानंतर भाजपाने VVPAT मशिनशी छेडछाड केल्याचा दावा खोटा!

Fact Check VVPAT machine tampering by BJP: 19 एप्रिलला पहिल्या टप्प्यातील मतदान पार पडल्यानंतर एक व्हिडीओ व्हायरल होत आहे. त्यात भाजपाने मशिनशी छेडछाड केल्याचा दावा केला जात आहे. ...

ट्रॅक्टरच्या सहाय्याने केली नदीपार; ट्रॅक्टरने नदी पार करून दिव्यांगाचे मतदान - Marathi News | lok sabha lection 2024 a polling station team rached to the voters of konti village in khamgaon district by crossing the river with the help of tractor in buldhana | Latest buldhana News at Lokmat.com

बुलढाणा :ट्रॅक्टरच्या सहाय्याने केली नदीपार; ट्रॅक्टरने नदी पार करून दिव्यांगाचे मतदान

लोकसभा निवडणुकीत ८५ वर्षांवरील ज्येष्ठ नागरिक, तसेच ४० टक्क्यांपेक्षा जास्त दिव्यांगत्व असलेल्या दिव्यांग मतदारांना पहिल्यांदा घरपोच मतदान सुरू झाले आहे. ...

'मी बजावणार मतदानाचा हक्क' म्हणत पाेतराजचा ठेंगा दावून प्रतिसाद! - Marathi News | I will exercise my right to vote so Potraj shows thumps up as he joins Election campaign | Latest thane News at Lokmat.com

ठाणे :'मी बजावणार मतदानाचा हक्क' म्हणत पाेतराजचा ठेंगा दावून प्रतिसाद!

मतदान वाढवण्यासाठी मतदारसंघाच्या स्वीप कार्यक्रमाची अमंलबजावणी ठिकठिकाणी जाेर धरत आहे ...

पहिल्या टप्प्यात मतदानाचा घटला टक्का! राज्यातील दुसऱ्या टप्प्यातील मतदारसंघात काय होती स्थिती? - Marathi News | lok sabha elections 2024 First phase voter turnout in Maharashtra has dropped and second phase constituencies know what was the situation in last two elections | Latest maharashtra Photos at Lokmat.com

महाराष्ट्र :पहिल्या टप्प्यात मतदानाचा घटला टक्का! दुसऱ्या टप्प्यातील मतदारसंघात काय होती स्थिती?

पहिल्या टप्प्यातील मतदान प्रक्रिया पार पडली आहे. ...

लोकसभा निवडणुकांमध्ये मतदारांची अपक्षांकडे पाठ; २१ अपक्षांना फक्त २१ हजार २५५ मते  - Marathi News | in the last lok sabha elections indpendent candidates got least numbers of votes in mumbai | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :लोकसभा निवडणुकांमध्ये मतदारांची अपक्षांकडे पाठ; २१ अपक्षांना फक्त २१ हजार २५५ मते 

मते खाण्यासाठी किंवा इच्छुक उमेदवाराला मदत होण्यासाठी तर आपले नशीब आजमवण्यासाठी अपक्ष उमेदवार निवडणुकीच्या रिंगणात उतरतात. ...

Fact Check: व्हायरल फोटोत महेंद्रसिंग धोनी काँग्रेसला मत देण्याचे आवाहन करतोय का? जाणून घ्या यामागचे सत्य - Marathi News | Fact Check MS Dhoni Viral Photo Does Not Show Urging People To Vote For Congress | Latest fact-check News at Lokmat.com

फॅक्ट चेक :व्हायरल फोटोत धोनी काँग्रेसला मत देण्याचे आवाहन करतोय का? जाणून घ्या यामागचे सत्य

लोकसभा निवडणुकीसाठी पहिल्या टप्प्यातील मतदान पार पडले असून अनेक सेलिब्रिटींनी मतदान केल्याचे फोटो पोस्ट केले. ...

उत्तुंग इमारतीत राहणाऱ्या बड्यांच्या घरापर्यंत जाणार ३४ मतदान केंद्रे; टॉवरमधील मतदान वाढवण्याचा खटाटोप - Marathi News | 34 polling stations leading to the houses of elders living in the towering buildings; An attempt to increase polling in the tower | Latest thane News at Lokmat.com

ठाणे :उत्तुंग इमारतीत राहणाऱ्या बड्यांच्या घरापर्यंत जाणार ३४ मतदान केंद्रे; टॉवरमधील मतदान वाढवण्याचा खटाटोप

ठाणे जिल्ह्यातील तीन मतदारसंघ, काॅसमाॅस हेरिटेज साेसायटी, टिकुजीनीवाडी, चितळसर मानपाडा रोड येथेही दाेन मतदान केंद्रे आहेत.  ...

पुरवणी यादीत ५ हजार मतदार वाढले; आणखी १४०० मशीन लागणार, जिल्हा प्रशासनाचा कस  - Marathi News | 5 thousand voters added to the supplementary list, 1400 more machines will be required; How is the district administration? | Latest kolhapur News at Lokmat.com

कोल्हापूर :पुरवणी यादीत ५ हजार मतदार वाढले; आणखी १४०० मशीन लागणार, जिल्हा प्रशासनाचा कस 

जिल्ह्यात ३ हजार ३६८ मतदान केंद्रे असून, सध्या प्रशासनाने एक बॅलेट युनिट लागेल या दृष्टीने तयारी केली होती. २ हजार मशीन वाढीव ठेवण्यात आले होते. आता दोन्ही मतदारसंघांत दाेन दोन बॅलेट युनिट ठेवावे लागणार आहे, त्यासाठी आणखी १४०० मशीन लागणार आहे. ...