लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
मतदान

मतदान

Voting, Latest Marathi News

लोकसभा निवडणुकांसाठी देशातील 22 राज्ये आणि केंद्रशासित प्रदेशांमध्ये मतदान घेण्यात येणार आहे. यंदाच्या निवडणुकीत एकूण 89.9 कोटी मतदार आपला मतदानाचा हक्क बजावणार आहेत. त्यामध्ये 1.9 कोटी नवीन मतदारांची नोंद झाली असून हे नवयुवक पहिल्यांदाच देशाचं सरकार निवडण्यासाठी मतदान करतील. तर महाराष्ट्रातही 65 लाख मतदार वाढले असून तृतीयपंथी मतदारांची संख्याही दुप्पट झाली आहे.
Read More
आधी मतदान आणि मग बाकी सर्व काम, सेलिब्रिटींचे रत्नागिरीकरांना आवाहन - Marathi News | Actors Sachin Pilgaonkar and Supriya Pilgaonkar appealed to Ratnagirikar to vote | Latest ratnagiri News at Lokmat.com

रत्नागिरी :आधी मतदान आणि मग बाकी सर्व काम, सेलिब्रिटींचे रत्नागिरीकरांना आवाहन

रत्नागिरी : मतदानामध्ये वाढ व्हावी, यासाठी जिल्हा प्रशासन विविध पर्यायांचा वापर करत असून, क्रिकेटपटू प्रवीण आमरे व प्रसिद्ध निर्माता, ... ...

उत्तर मुंबईतील 17 हजार नवमतदारांचा पहिला कौल कोणाला ? - Marathi News | Who has the first vote of 17 thousand new voters in North Mumbai? | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :उत्तर मुंबईतील 17 हजार नवमतदारांचा पहिला कौल कोणाला ?

२४ एप्रिलपर्यंत नावनोंदणी करता येणार ...

लोकशाहीच्या उत्सवात 2,333 लालपरी सेवेला - Marathi News | 2,333 to Lalpari Seva in celebration of democracy | Latest yavatmal News at Lokmat.com

यवतमाळ :लोकशाहीच्या उत्सवात 2,333 लालपरी सेवेला

विदर्भात १९ आणि २६ एप्रिल अशा दोन टप्प्यांत निवडणूक प्रक्रिया पार पडणार आहे. ...

‘ती’चे व्होट ठरेल सुपरव्होट; राज्यात ४ कोटी ४४ लाख १६ हजार ८१४ महिला मतदार - Marathi News | The vote of 'she' will be a super vote, the number of women voters has increased | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :‘ती’चे व्होट ठरेल सुपरव्होट; राज्यात ४ कोटी ४४ लाख १६ हजार ८१४ महिला मतदार

महिला मतदारसंख्या वाढली ...

मतदानाच्या दिवशी सुट्टी न दिल्यास होणार कारवाई - Marathi News | Action will be taken if holiday is not given on polling day | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :मतदानाच्या दिवशी सुट्टी न दिल्यास होणार कारवाई

लोकसभेसाठी मुंबई आणि परिसरात २० मे रोजी मतदान होणार आहे. विविध आस्थापनांत काम करणाऱ्या कर्मचाऱ्यांना या दिवशी मतदानासाठी सुट्टी वा दोन तासांची सवलत देण्याच्या सूचना आहेत. ...

१९ % मागास व्होटबँकेसाठी सर्व पक्षांमध्ये चढाओढ - Marathi News | All parties fight for 19% backward votebank in bihar | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :१९ % मागास व्होटबँकेसाठी सर्व पक्षांमध्ये चढाओढ

फायदा घेण्यासाठी सत्ताधारी, विरोधकांची पावले ...

शिक्षकांना शाळा-महाविद्यालयाच्या विधानसभा क्षेत्रात निवडणुकीचे काम द्या; शिक्षक सेनेची मागणी - Marathi News | Give election work to teachers in school-college assembly constituencies | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :शिक्षकांना शाळा-महाविद्यालयाच्या विधानसभा क्षेत्रात निवडणुकीचे काम द्या; शिक्षक सेनेची मागणी

बदलापूरला राहणाऱ्या व मुलुंड भागात सेवेत असलेल्या शिक्षकांना दहिसर विधानसभेच्या निवडणुक कामाची जबाबदारी देण्यात आली आहे. ...

नवमतदारांना 24 एप्रिलपर्यंत नावनोंदणी करता येणार; मुंबई उपगनर जिल्ह्यात १८ ते १९ वयोगटातील ६३ हजार ८५८ मतदार - Marathi News | New voters can register till April 24; 63 thousand 858 voters aged 18 to 19 in Mumbai Upgunar district | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :नवमतदारांना 24 एप्रिलपर्यंत नावनोंदणी करता येणार; मुंबई उपगनर जिल्ह्यात १८ ते १९ वयोगटातील ६३ हजार ८५८ मतदार

मुंबई उपनगर जिल्ह्यात आगामी लोकसभा निवडणुकीत मतदानाचा टक्का वाढावा यासाठी जिल्हा कार्यालयांतर्गत विविध उपक्रम राबविले जात आहेत. ...