शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos

मतदान

लोकसभा निवडणुकांसाठी देशातील 22 राज्ये आणि केंद्रशासित प्रदेशांमध्ये मतदान घेण्यात येणार आहे. यंदाच्या निवडणुकीत एकूण 89.9 कोटी मतदार आपला मतदानाचा हक्क बजावणार आहेत. त्यामध्ये 1.9 कोटी नवीन मतदारांची नोंद झाली असून हे नवयुवक पहिल्यांदाच देशाचं सरकार निवडण्यासाठी मतदान करतील. तर महाराष्ट्रातही 65 लाख मतदार वाढले असून तृतीयपंथी मतदारांची संख्याही दुप्पट झाली आहे.

Read more

बीड : आयएमएच्या राज्याध्यक्षपदासाठी तिरंगी लढत; बीडच्या १७२ डॉक्टरांनी बजावला हक्क

पुणे : Maharashtra: वय पूर्ण होण्याआधीच मतदार नोंदणी, राज्यात ६० हजार जणांनी केला अर्ज

पुणे : राज्यात २० लाख मतदार पत्त्याविना; ११ लाख मृत

पुणे : पुणे जिल्ह्यात ३ लाख तरुणांची मतदार नोंदणीकडे पाठ, सहभाग वाढिवण्यासाठी विशेष नोंदणी अभियान

पिंपरी -चिंचवड : Pimpri Chinchwad: मतदारांच्या सर्वेक्षणात चिंचवड विधानसभा मतदारसंघ आघाडीवर

रत्नागिरी : मतदान प्रक्रियेत युवकांचा सहभाग केवळ २० टक्केच, मुख्य निवडणूक अधिकाऱ्यांनी व्यक्त केली चिंता

सिंधुदूर्ग : लोकशाही जिवंत ठेवण्याचे काम सुजाण मतदारांचे, राज्याचे मुख्य निवडणूक अधिकारी श्रीकांत देशपांडेंचे मत

राष्ट्रीय : लोकसभेसोबत विधानसभा खरोखर फायदेशीर ठरेल का?

संपादकीय : ...तूर्त तरी मतदारांचे दिवस सुगीचे सुरू जाहले!

मुंबई : ‘मुंबईत कार्यरत’ शिक्षकांना मुंबईतच मतदानाचा अधिकार द्या, महाराष्ट्र पुरोगामी शिक्षक संघटनेची मागणी