लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
मतदान

मतदान

Voting, Latest Marathi News

लोकसभा निवडणुकांसाठी देशातील 22 राज्ये आणि केंद्रशासित प्रदेशांमध्ये मतदान घेण्यात येणार आहे. यंदाच्या निवडणुकीत एकूण 89.9 कोटी मतदार आपला मतदानाचा हक्क बजावणार आहेत. त्यामध्ये 1.9 कोटी नवीन मतदारांची नोंद झाली असून हे नवयुवक पहिल्यांदाच देशाचं सरकार निवडण्यासाठी मतदान करतील. तर महाराष्ट्रातही 65 लाख मतदार वाढले असून तृतीयपंथी मतदारांची संख्याही दुप्पट झाली आहे.
Read More
Fact Check: मतदान केलं नाही तर बँक खात्यातून खरंच कापले जाणार का ३५० रुपये? जाणून घ्या सत्य! - Marathi News | Fact Check 350 rs deduction for not voting viral newspaper cutting clipping is fake election commission | Latest fact-check News at Lokmat.com

फॅक्ट चेक :मतदान केलं नाही तर बँक खात्यातून खरंच कापले जाणार का ३५० रुपये? जाणून घ्या सत्य!

Fact Check, Voting: मतदानाच्या दिवशी बरेच नागरिक सुटी असूनही मतदानाचा हक्क बजावत नाहीत असे वेळोवेळी दिसून येते ...

सांगली जिल्ह्यातील ५० टक्के मतदान केंद्रावर चित्रीकरण, जिल्हाधिकाऱ्यांनी दिली माहिती - Marathi News | 50 percent polling stations will be video filmed on the polling day In the Sangli Lok Sabha elections | Latest sangli News at Lokmat.com

सांगली :सांगली जिल्ह्यातील ५० टक्के मतदान केंद्रावर चित्रीकरण, जिल्हाधिकाऱ्यांनी दिली माहिती

ईव्हीएम मशीनचे उद्या सरमिसळ करण्यात येणार ...

शाळेच्या परीक्षा घेऊ की निवडणुकीच्या प्रशिक्षणाला जाऊ, शिक्षक हतबल - Marathi News | Whether it's school exams or election training, teachers are desperate | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :शाळेच्या परीक्षा घेऊ की निवडणुकीच्या प्रशिक्षणाला जाऊ, शिक्षक हतबल

राज्यातील सरकारी व अनुदानित शाळांमध्ये ४ ते ६ एप्रिल दरम्यान पॅट परीक्षांचे आयोजन करायचे आहे. ...

निवडणूक ओळखपत्रामुळे तुम्हाला एक वर्षाचा तुरुंगवास होऊ शकतो; कसा तो पहा... - Marathi News | Election ID can get you a year in jail; See how it... | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :निवडणूक ओळखपत्रामुळे तुम्हाला एक वर्षाचा तुरुंगवास होऊ शकतो; कसा तो पहा...

Election Voting Card: निवडणूक आयोग यावर काम करत आहे. काही वेळा अशी ओळखपत्रे सापडतातही. परंतु त्यावर कार्यवाही होत नाही. ...

आगामी लोकसभा निवडणुकीसाठी ३,५०० वाहने तयार; प्रशासनाची जोरदार तयारी सुरू - Marathi News | 3500 vehicles ready for upcoming lok sabha elections and 57 thousand manpower will be working for election duty | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :आगामी लोकसभा निवडणुकीसाठी ३,५०० वाहने तयार; प्रशासनाची जोरदार तयारी सुरू

आतापासूनच लोकसभा निवडणुकीसाची जोरदार तयारी मुंबई शहर आणि उपनगर जिल्ह्यात सुरू झाली आहे. ...

मुंबई उत्तर पश्चिम, दक्षिणमध्ये ‘नोटा’ला सर्वाधिक पसंती; मतदारांची उमेदवारावर ना पसंतीची मोहोर  - Marathi News | in the 2019 lok sabha elections most of the voters in mumbai north west lok sabha constituency preferred nota | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :मुंबई उत्तर पश्चिम, दक्षिणमध्ये ‘नोटा’ला सर्वाधिक पसंती; मतदारांची उमेदवारावर ना पसंतीची मोहोर 

२०१९ ची लोकसभा निवडणूक : निकालावर फारसा परिणाम नाही. ...

११०० कोटींची संपत्ती, पण मिळाली होती फक्त १५०० मतं, डिपॉझिट सुद्धा वाचवू शकले नाहीत सर्वात श्रीमंत उमेदवार! - Marathi News | Lok Sabha Election 2024 : Richest candidate in Lok Sabha 2019 election loses deposit after getting only 1,558 votes | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :११०० कोटींची संपत्ती, पण मिळाली होती फक्त १५०० मतं, डिपॉझिट सुद्धा वाचवू शकले नाहीत!

Lok Sabha Election 2024 : पहिल्या टप्प्यातील १०२ जागांसाठी होणाऱ्या निवडणुकीसाठी उमेदवारी अर्ज भरण्याची प्रक्रियाही सुरू झाली आहे. ...

पुणे जिल्ह्यात सुरू होणार लोकसभेचे धुमशान; बारामतीकडे देशाचे लक्ष - Marathi News | Dhumshan of Lok Sabha will start in Pune district Country attention to Baramati | Latest pune News at Lokmat.com

पुणे :पुणे जिल्ह्यात सुरू होणार लोकसभेचे धुमशान; बारामतीकडे देशाचे लक्ष

बारामतीमध्ये सुप्रिया सुळे व सुनेत्रा पवार, अशी नणंद-भावजय लढत होणार ...