शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos

मतदान

लोकसभा निवडणुकांसाठी देशातील 22 राज्ये आणि केंद्रशासित प्रदेशांमध्ये मतदान घेण्यात येणार आहे. यंदाच्या निवडणुकीत एकूण 89.9 कोटी मतदार आपला मतदानाचा हक्क बजावणार आहेत. त्यामध्ये 1.9 कोटी नवीन मतदारांची नोंद झाली असून हे नवयुवक पहिल्यांदाच देशाचं सरकार निवडण्यासाठी मतदान करतील. तर महाराष्ट्रातही 65 लाख मतदार वाढले असून तृतीयपंथी मतदारांची संख्याही दुप्पट झाली आहे.

Read more

राष्ट्रीय : Karnataka Elections 2023: बेळगाव जिल्ह्यात 5 वाजेपर्यंत 66.37 टक्के मतदान 

राष्ट्रीय : Karnataka Elections 2023: मतदान केंद्रावर सजावट, मतदारांसाठी खास व्यवस्था

पुणे : हवेली कृषी उत्पन्न बाजार समितीच्या सभापतीपदी दिलीप काशिनाथ काळभोर

कोल्हापूर : कर्नाटक विधानसभा मतदानासाठी सीमेलगतच्या कामगारांना पगारी सुट्टी; उद्योग, कामगार विभागाचा निर्णय 

राष्ट्रीय : उत्तर प्रदेशातील ३७ जिल्ह्यात निवडणुकांचा फिव्हर; मुख्यमंत्री योगींनी केलं मतदान

सांगली : सांगली बाजार समितीसाठी दुपारी २ वाजेपर्यंत ८०. ८१ टक्के मतदान; नेत्यांची गर्दी, मोठा पोलिस बंदोबस्त

भंडारा : भंडारा, पवनी, लाखांदूर, लाखनी बाजार समिती निवडणूक, ८४५१ मतदार करणार ६७ संचालकांच्या भाग्याचा फैसला

पुणे : Gram Panchayat Election | पुणे जिल्ह्यातील १९५ ग्रामपंचायतींमध्ये १८ मे रोजी मतदान

कोल्हापूर : निवडणूक अधिकाऱ्यांनेच लपवले मतदानाचे गठ्ठे, कोल्हापुरात उघडकीस आला धक्कादायक प्रकार

पुणे : Exclusive Interview: 'मविआ' एकत्र लढली तर पुणे महापालिकेवरही आघाडीची सत्ता येईल; रवींद्र धंगेकरांचा विश्वास