शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos

मतदान

लोकसभा निवडणुकांसाठी देशातील 22 राज्ये आणि केंद्रशासित प्रदेशांमध्ये मतदान घेण्यात येणार आहे. यंदाच्या निवडणुकीत एकूण 89.9 कोटी मतदार आपला मतदानाचा हक्क बजावणार आहेत. त्यामध्ये 1.9 कोटी नवीन मतदारांची नोंद झाली असून हे नवयुवक पहिल्यांदाच देशाचं सरकार निवडण्यासाठी मतदान करतील. तर महाराष्ट्रातही 65 लाख मतदार वाढले असून तृतीयपंथी मतदारांची संख्याही दुप्पट झाली आहे.

Read more

पुणे : Maharashtra: आगाऊ नोंदणी केलेल्या १८ हजारांहून अधिक जणांना लोकसभेसाठी करता येणार मतदान

राष्ट्रीय : १६ एप्रिल रोजी लोकसभेची निवडणूक?; EC च्या व्हायरल पत्राबाबत दिल्ली आयोगाचं उत्तर

लातुर : लातूर जिल्ह्यात पावणेदोन लाख मतदार वाढले, संक्षिप्त यादी प्रसिद्ध

पुणे : Maharashtra: राज्याची अंतिम मतदार यादी जाहीर, मतदारांची संख्या ९ कोटी १२ लाखांवर

सांगली : गावोगावी मतदानाचे प्रात्यक्षिक दाखवून प्रबोधन, ही तर लोकसभेची तयारीच; निवडणुका लवकरच जाहीर होण्याचे संकेत

अहिल्यानगर : ४० हजार मतदार करणार लोकसभेला पहिल्यांदाच मतदान

परभणी : ‘वोट फॉर नेशन’ जनजागृतीसाठी बूलेटस्वारी; सात दिवसात ४ हजार किलोमीटरचा राज्यात प्रवास

पुणे : राज्यात २७ हजार सहकारी संस्थांच्या निवडणुका वर्षभरात

पुणे : अबब! पुणे जिल्ह्यात मतदार यादीत १.४२ लाख जणांचे फोटो सारखेच

कोल्हापूर : अंतिम मतदार यादी आता ५ ऐवजी २२ जानेवारीला होणार प्रसिद्ध