लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
मतदान

मतदान

Voting, Latest Marathi News

लोकसभा निवडणुकांसाठी देशातील 22 राज्ये आणि केंद्रशासित प्रदेशांमध्ये मतदान घेण्यात येणार आहे. यंदाच्या निवडणुकीत एकूण 89.9 कोटी मतदार आपला मतदानाचा हक्क बजावणार आहेत. त्यामध्ये 1.9 कोटी नवीन मतदारांची नोंद झाली असून हे नवयुवक पहिल्यांदाच देशाचं सरकार निवडण्यासाठी मतदान करतील. तर महाराष्ट्रातही 65 लाख मतदार वाढले असून तृतीयपंथी मतदारांची संख्याही दुप्पट झाली आहे.
Read More
निवडणूक विशेष लेख: तरुणांच्या देशातल्या लोकशाहीचे महापर्व; देशापेक्षा महत्त्वाचे काहीच नसते! - Marathi News | Special Article on Lok Sabha Election 2024 Festival of Democracy in a Youthful Country | Latest editorial News at Lokmat.com

संपादकीय :निवडणूक विशेष लेख: तरुणांच्या देशातल्या लोकशाहीचे महापर्व; देशापेक्षा महत्त्वाचे काहीच नसते!

भावनांच्या वादळात वाहून जाऊ नका. जाती-धर्माच्या वावटळीत चुकूनही अडकून पडू नका. देशापेक्षा महत्त्वाचे असे कधीच काही नसते! ...

अग्रलेख: बिगूल वाजला, तयार राहा! लोकसभेच्या निवडणुकांसाठी मतदानाच्या तारखा झाल्या जाहीर - Marathi News | Main Editorial on Lok Sabha Election 2024 Election Commission declared time table for voting | Latest editorial News at Lokmat.com

संपादकीय :अग्रलेख: बिगूल वाजला, तयार राहा! लोकसभेच्या निवडणुकांसाठी मतदानाच्या तारखा झाल्या जाहीर

यंदा भारत, अमेरिका, रशिया, इंडोनेशिया आदी जवळपास ५० देश तसेच युरोपीय महासंघ निवडणुकीला सामोरे जाणार आहेत ...

मुंबईकरांनो,  मी मतदान करतो, तुम्ही ही मतदान करा; प्रसिद्ध अभिनेते जितेंद्र कपूर यांचं आवाहन - Marathi News | Mumbaikars, I vote, you vote this; Invocation by famous actor Jitendra Kapoor | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :मी मतदान करतो, तुम्ही ही मतदान करा; प्रसिद्ध अभिनेते जितेंद्र कपूर यांचं आवाहन

येत्या लोकसभा निवडणुकीत आपण व आपल्या कुटुंबाने मतदान करावे असे उपनगर जिल्हाधिकारी यांचे स्वाक्षरी असलेले पत्र त्यांना आणि त्यांचे पुत्र तुषार कपूर यांना दिले. ...

पारदर्शी मतदानासाठी प्रशासन सज्ज! पुण्यातील ४ मतदारसंघासाठी ८२ लाख मतदार हक्क बजावणार, जिल्हाधिकाऱ्यांची माहिती - Marathi News | Administration ready for transparent voting 82 lakh voters will exercise their rights for 4 constituencies in Pune, according to the District Collector | Latest pune News at Lokmat.com

पुणे :पारदर्शी मतदानासाठी प्रशासन सज्ज! पुण्यातील ४ मतदारसंघासाठी ८२ लाख मतदार हक्क बजावणार, जिल्हाधिकाऱ्यांची माहिती

ज्या ठिकाणी अतिसंवेदनशील केंद्रे आहेत, तिथे मुबलक बंदोबस्त असेल आणि केंद्रावर सीसीटीव्ही कॅमेरे लावले जातील ...

मतदानाला जाताना कोणते ओळखपत्र न्यावे? तुमच्या मनातील प्रश्न अन् निवडणूक आयोगाचे उत्तर... - Marathi News | Which identity card should be carried while going to vote? Questions in your mind and Election Commission's answer... | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :मतदानाला जाताना कोणते ओळखपत्र न्यावे? तुमच्या मनातील प्रश्न अन् निवडणूक आयोगाचे उत्तर...

बहुप्रतिक्षित लोकसभेच्या निवडणुकांचे वेळापत्रक शनिवारी जाहीर झाले. यावेळी आयोगाने महत्त्वाच्या प्रश्नांची उत्तरे दिली. ...

१३ राज्यांत विधानसभेच्या २६ जागांसाठी पोटनिवडणूक; खानापूर-आटपाडीची तारीख जाहीर नाही! - Marathi News | By-elections for 26 Assembly seats in 13 states; The date of Khanapur-Atpadi is not announced! | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :१३ राज्यांत विधानसभेच्या २६ जागांसाठी पोटनिवडणूक; खानापूर-आटपाडीची तारीख जाहीर नाही!

अकोल्यात २६ एप्रिलला पोटनिवडणूक ...

मतदानाचा मुहूर्त ठरला; ४ जूनला होणार फैसला! देशात ७ तर महाराष्ट्रात ५ टप्प्यांत होणार मतदान - Marathi News | The time for voting was fixed; The decision will be made on June 4! Voting for Lok Sabha in 7 phases in the country, 5 in Maharashtra | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :मतदानाचा मुहूर्त ठरला; ४ जूनला होणार फैसला! देशात ७ तर महाराष्ट्रात ५ टप्प्यांत होणार मतदान

यावेळी ४ राज्यांतील विधानसभा व विविध राज्यांतील विधानसभेच्या २६ जागांसाठी पोटनिवडणुकांचे वेळापत्रक जाहीर करण्यात आले. ...

लोकसभा निवडणूक ७ टप्प्यात होणार! मुंबई, ठाण्यात २० मे राेजी मतदान, ४ जूनला निकाल - Marathi News | Lok Sabha election will be held in 7 phases! 20th May Mumbai, Thane voting, results on 4th June | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :लोकसभा निवडणूक ७ टप्प्यात होणार! मुंबई, ठाण्यात २० मे राेजी मतदान, ४ जूनला निकाल

एकूण ७ टप्प्यांमध्ये होणारी लोकसभा निवडणूक राज्यात प्रथमच पाच टप्प्यांमध्ये होणार आहे. ...