शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos

मतदान

लोकसभा निवडणुकांसाठी देशातील 22 राज्ये आणि केंद्रशासित प्रदेशांमध्ये मतदान घेण्यात येणार आहे. यंदाच्या निवडणुकीत एकूण 89.9 कोटी मतदार आपला मतदानाचा हक्क बजावणार आहेत. त्यामध्ये 1.9 कोटी नवीन मतदारांची नोंद झाली असून हे नवयुवक पहिल्यांदाच देशाचं सरकार निवडण्यासाठी मतदान करतील. तर महाराष्ट्रातही 65 लाख मतदार वाढले असून तृतीयपंथी मतदारांची संख्याही दुप्पट झाली आहे.

Read more

पुणे : Pune: पुणे जिल्ह्यात १० दिवसांत दीड लाख नवमतदार, जिल्हा निवडणूक प्रशासनाची माहिती

राष्ट्रीय : मतदान ओळखपत्रावरील फोटो बदलायचाय; घरबसल्या ऑनलाइन करा 'सबमिट'

राष्ट्रीय : निवडणुकी वेळी खर्चावर मर्यादा आणणारी याचिका सर्वोच्च न्यायालयाने फेटाळली, कारण...

राष्ट्रीय : पराजयातही ९ लाख मतांची आघाडी; ४ राज्याची मिळून भाजपापेक्षा काँग्रेसला अधिक मते

पुणे : मतदान हक्कासाठी तरुण सज्ज; मतदार नोंदणीत तब्बल एक हजार जणांचा सहभाग

सोलापूर : विभागीय आयुक्त सोलापूर दौऱ्यावर, निवडणूक कामकाजाचा घेणार आढावा

राष्ट्रीय : नेते, अभिनेत्यांसह मतदानाचा उत्साह, तेलंगाणात ६४ टक्के मतदान

राष्ट्रीय : तेलंगणात 119 जागांसाठी मतदान सुरू; पुष्पा दिसला रांगेत, ज्युनियर NTR देखील कुटुंबासह हजर

छत्रपती संभाजीनगर : छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील ६९ हजार मतदार वगळले; तुमचे नाव यादीत आहे का?

रत्नागिरी : रत्नागिरी जिल्ह्यातील प्रारूप मतदार यादी प्रसिद्ध, मतदारांची नोंद किती...वाचा