शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos

मतदान

लोकसभा निवडणुकांसाठी देशातील 22 राज्ये आणि केंद्रशासित प्रदेशांमध्ये मतदान घेण्यात येणार आहे. यंदाच्या निवडणुकीत एकूण 89.9 कोटी मतदार आपला मतदानाचा हक्क बजावणार आहेत. त्यामध्ये 1.9 कोटी नवीन मतदारांची नोंद झाली असून हे नवयुवक पहिल्यांदाच देशाचं सरकार निवडण्यासाठी मतदान करतील. तर महाराष्ट्रातही 65 लाख मतदार वाढले असून तृतीयपंथी मतदारांची संख्याही दुप्पट झाली आहे.

Read more

राष्ट्रीय : बाहेर या, मतदान करा; सचिनकडून नक्षलग्रस्त भागातील नागरिकांना मतदानाचं आवाहन

धुळे : Dhule: दुसऱ्याच्या नावे बोगस मतदान, तरुणाला पकडले, शिंदखेडा तालुक्यातील सळवे येथील प्रकार

महाराष्ट्र : राज्यात २,३६९ ग्रामपंचायतींत ७४ टक्के मतदान, आज मतमोजणी पार पडणार

कोल्हापूर : कोल्हापूर जिल्ह्यातील ८६ ग्रामपंचायतींसाठी उद्या मतदान, सोमवारी मतमोजणी 

मुंबई : मतदार नोंदणीसाठी शाळा-महाविद्यालयांना साद; १८ ते ३० वयोगटांतील नवमतदारांचा टक्का कमी

पुणे : राज्यात केवळ ०.२७ टक्के तरुण करणार मतदान! मतदार वाढीसाठी सर्व जिल्ह्यांमध्ये विशेष मोहीम

सोलापूर : सोलापुरात ३६ लाख मतदार, प्रारूप मतदार यादी प्रसिद्ध! 

पुणे : १० महिन्यांत वाढले सव्वा लाख मतदार; प्रारुप मतदार यादी जाहीर

सिंधुदूर्ग : मतदार याद्यांच्या अद्ययावतीकरणाचे काम प्रगतीपथावर, सिंधुदुर्गच्या जिल्हाधिकाऱ्यांनी दिली माहिती

पुणे : बीएलओंअभावी रखडली मतदार पडताळणी, सर्वांत कमी हडपसरमध्ये