शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos

मतदान

लोकसभा निवडणुकांसाठी देशातील 22 राज्ये आणि केंद्रशासित प्रदेशांमध्ये मतदान घेण्यात येणार आहे. यंदाच्या निवडणुकीत एकूण 89.9 कोटी मतदार आपला मतदानाचा हक्क बजावणार आहेत. त्यामध्ये 1.9 कोटी नवीन मतदारांची नोंद झाली असून हे नवयुवक पहिल्यांदाच देशाचं सरकार निवडण्यासाठी मतदान करतील. तर महाराष्ट्रातही 65 लाख मतदार वाढले असून तृतीयपंथी मतदारांची संख्याही दुप्पट झाली आहे.

Read more

महाराष्ट्र : विधान परिषदेच्या चार जागांसाठी २६ जूनला मतदान

राष्ट्रीय : पंतप्रधान मोदी यांचे वाराणसीच्या लोकांसाठी मतदानाच्या आधी खास पत्र, दिला महत्त्वाचा संदेश

महाराष्ट्र : १० मंत्र्यांच्या मतदारसंघात घटले मतदान; फडणवीस, पवार, वळसे-पाटील, लोढा यांचा समावेश 

राष्ट्रीय : सहाव्या टप्प्याचे उद्या मतदान; प्रचारतोफा शांत, दिल्लीसह आठ राज्यांतील ५८ जागांवर लढत 

राष्ट्रीय : मतदानाच्या फॉर्म १७सी वरून वाद, आकडेवारीत फेरफाराचा आरोप, प्रसिद्ध न करण्यामागे ECI ने दिलं असं कारण

मुंबई : निवडणुकीचे सैन्य भत्त्यावर की पोटावर? केंद्र सोडले तर नोकरी जाण्याची भीती, मग भत्त्याचे पैसे त्या क्षणी काय उपयोगाचे..?

राष्ट्रीय : प्रत्यक्ष अन् अंतिम मतदानाच्या आकडेवारीत मोठे अंतर, मतदार चिंतेत असल्याने शंका दूर करण्याची काँग्रेसची मागणी

मुंबई : कमी मतदानामागे मोठे षडयंत्र; चौकशीची मागणी

संपादकीय : मतदानाचा गोंधळ झाला, की कुणी मुद्दाम घडवून आणला...?

राष्ट्रीय : मोदी पुन्हा पंतप्रधान व्हावे, अशी ज्यांची इच्छा ते उत्साहाने करताहेत मतदान! - पुष्करसिंह धामी