शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos

मतदान

लोकसभा निवडणुकांसाठी देशातील 22 राज्ये आणि केंद्रशासित प्रदेशांमध्ये मतदान घेण्यात येणार आहे. यंदाच्या निवडणुकीत एकूण 89.9 कोटी मतदार आपला मतदानाचा हक्क बजावणार आहेत. त्यामध्ये 1.9 कोटी नवीन मतदारांची नोंद झाली असून हे नवयुवक पहिल्यांदाच देशाचं सरकार निवडण्यासाठी मतदान करतील. तर महाराष्ट्रातही 65 लाख मतदार वाढले असून तृतीयपंथी मतदारांची संख्याही दुप्पट झाली आहे.

Read more

नागपूर : फोटोवरून शोधले ‘डबल व्होटर’; गरुडा ॲपवरून करणार डिलीट

राष्ट्रीय : Voting: आता देशातील कुठल्याही भागातून मतदान करता येणार, निवडणूक प्रक्रियेत मोठा बदल करण्याची तयारी 

कोल्हापूर : टोकाची ईर्ष्या, कोल्हापूर जिल्ह्यातील ४३० ग्रामपंचायतींसाठी चुरशीने ८४ टक्के मतदान; उद्या निकाल

सांगली : gram panchayat election: मतदानासाठी सांगलीतील तरुणाचा १४० किलोमीटरचा सायकल प्रवास, दिला खास संदेश

सांगली : सांगली जिल्ह्यात ४१६ ग्रामपंचायतींसाठी चुरशीने ८० टक्के मतदान, उद्या मतमोजणी

पुणे : Gram Panchayat Election | मराठवाड्यातील ग्रामपंचायतीसाठी पुण्यात फिल्डिंग

पुणे : गावकी-भावकीत चुरशीने मतदान; पुणे जिल्ह्यातील २२१ ग्रामपंचायतींसाठी ८१ टक्के मतदान

सिंधुदूर्ग : आधी मतदान, मगच शुभ मंगल सावधान! वागदे येथे नवरदेवाने केले मतदान

रत्नागिरी : रत्नागिरी जिल्ह्यात आतापर्यंत ३४.४५ टक्के मतदान

कोल्हापूर : धामोड येथील तीनही प्रभागातील मतदान यंत्र बंद पडलेने कांही काळ तणाव