लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
मतदान

मतदान

Voting, Latest Marathi News

लोकसभा निवडणुकांसाठी देशातील 22 राज्ये आणि केंद्रशासित प्रदेशांमध्ये मतदान घेण्यात येणार आहे. यंदाच्या निवडणुकीत एकूण 89.9 कोटी मतदार आपला मतदानाचा हक्क बजावणार आहेत. त्यामध्ये 1.9 कोटी नवीन मतदारांची नोंद झाली असून हे नवयुवक पहिल्यांदाच देशाचं सरकार निवडण्यासाठी मतदान करतील. तर महाराष्ट्रातही 65 लाख मतदार वाढले असून तृतीयपंथी मतदारांची संख्याही दुप्पट झाली आहे.
Read More
लोकसभा निवडणूक ७ टप्प्यात होणार! मुंबई, ठाण्यात २० मे राेजी मतदान, ४ जूनला निकाल - Marathi News | Lok Sabha election will be held in 7 phases! 20th May Mumbai, Thane voting, results on 4th June | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :लोकसभा निवडणूक ७ टप्प्यात होणार! मुंबई, ठाण्यात २० मे राेजी मतदान, ४ जूनला निकाल

एकूण ७ टप्प्यांमध्ये होणारी लोकसभा निवडणूक राज्यात प्रथमच पाच टप्प्यांमध्ये होणार आहे. ...

Lok Sabha Elections 2024 : आता घरबसल्याही 'या' लोकांना करता येणार मतदान; निवडणूक आयोगाचा मोठा निर्णय - Marathi News | Lok Sabha Elections 2024 election commission announce people above 85 years of age will be able to vote from home | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :आता घरबसल्याही 'या' लोकांना करता येणार मतदान; निवडणूक आयोगाचा मोठा निर्णय

Lok Sabha Elections 2024 : देशात सात टप्प्यांत निवडणूक होणार असून चार जूनला निकाल जाहीर होणार आहेत. ...

निवडणूक आयुक्तांचा राजकीय नेत्यांना शायरीतून टोला; सभागृहात पिकला हशा - Marathi News | Election Commissioner Rajiv Kumar's critics on Political Leaders through Shayari; There was laughter in the hall ongoing Loksabha election Declare | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :निवडणूक आयुक्तांचा राजकीय नेत्यांना शायरीतून टोला; सभागृहात पिकला हशा

निवडणूक आयुक्तांनी शायराना अंदाज दाखवला. यावेळी, सभागृहातील पत्रकारांमध्येही हशा पिकल्याचं पाहायला मिळालं.  ...

'मतसंग्रामा'चा शंखनाद! लोकसभा निवडणूक ७ टप्प्यांत, महाराष्ट्रात 'या' तारखांना मतदान; निकालाचा दिवसही ठरला - Marathi News | EC Declared Lok Sabha Elections 2024 ... in Phases, Voting in Maharashtra on .... Date; The day of the result was decided by Rajiv kumar Chief EC, 'Matsangrama'! | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :'मतसंग्रामा'चा शंखनाद! लोकसभा निवडणूक ७ टप्प्यांत, महाराष्ट्रात 'या' तारखांना मतदान; निकालाचा दिवसही ठरला

राष्ट्रीय निवडणूक आयोगाच्या प्रमुखांनी पत्रकार परिषद घेऊन निवडणुकांच्या तारखेची घोषणा केली. ...

गेल्या लोकसभा निवडणुकीत जिल्ह्यातील १७४ मतदान केंद्रांवर ५० टक्केही मतदान नाही! - Marathi News | In the last Lok Sabha elections, 174 polling stations in the district did not vote even 50 percent! | Latest vardha News at Lokmat.com

वर्धा :गेल्या लोकसभा निवडणुकीत जिल्ह्यातील १७४ मतदान केंद्रांवर ५० टक्केही मतदान नाही!

सर्वाधिक मतदान केंद्र वर्धा शहरात, त्या खालोखाल देवळी, हिंगणघाट, आर्वीचा समावेश ...

पुणे जिल्ह्यात २३ मतदान केंद्र संवेदनशील, कसबा विधानसभा मतदारसंघात सर्वाधिक ९ - Marathi News | 23 polling stations are sensitive in Pune district, highest 9 in Kasba Assembly Constituency | Latest pune News at Lokmat.com

पुणे :पुणे जिल्ह्यात २३ मतदान केंद्र संवेदनशील, कसबा विधानसभा मतदारसंघात सर्वाधिक ९

मावळ मतदारसंघात ८, बारामती लोकसभा मतदारसंघात ६ तर शिरूर मतदारसंघात १ मतदान केंद्र संवेदनशील असल्याचे स्पष्ट झाले आहे.... ...

मतदानाची टक्केवारी वाढविण्यासाठी जिल्हाधिकारी ॲक्शन मोडवर; व्यापारी, उद्योजकांची बैठक! - Marathi News | District Magistrate on action mode to increase voting percentage; Meeting of businessmen, entrepreneurs! | Latest solapur News at Lokmat.com

सोलापूर :मतदानाची टक्केवारी वाढविण्यासाठी जिल्हाधिकारी ॲक्शन मोडवर; व्यापारी, उद्योजकांची बैठक!

सोलापूर जिल्हा हा कामगारांचा जिल्हा असल्याचाही केला उल्लेख ...

८० नव्हे आता ८५ वर्षांवरील ज्येष्ठांना घरुन मतदानाची सुविधा; निवडणूक आयोगाद्वारे वयोगटात बदल - Marathi News | Voting facility for seniors above 85 years, not 80; Change in age group by Election Commission | Latest amravati News at Lokmat.com

अमरावती :८० नव्हे आता ८५ वर्षांवरील ज्येष्ठांना घरुन मतदानाची सुविधा; निवडणूक आयोगाद्वारे वयोगटात बदल

बीएलओकडे द्यावा लागेल १२ (ड) अर्ज ...