लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
मतदान

मतदान

Voting, Latest Marathi News

लोकसभा निवडणुकांसाठी देशातील 22 राज्ये आणि केंद्रशासित प्रदेशांमध्ये मतदान घेण्यात येणार आहे. यंदाच्या निवडणुकीत एकूण 89.9 कोटी मतदार आपला मतदानाचा हक्क बजावणार आहेत. त्यामध्ये 1.9 कोटी नवीन मतदारांची नोंद झाली असून हे नवयुवक पहिल्यांदाच देशाचं सरकार निवडण्यासाठी मतदान करतील. तर महाराष्ट्रातही 65 लाख मतदार वाढले असून तृतीयपंथी मतदारांची संख्याही दुप्पट झाली आहे.
Read More
हवेली कृषी उत्पन्न बाजार समितीच्या सभापतीपदी दिलीप काशिनाथ काळभोर - Marathi News | Dilip Kashinath Kalbhor as Chairman of Haveli Agricultural Produce Market Committee | Latest pune News at Lokmat.com

पुणे :हवेली कृषी उत्पन्न बाजार समितीच्या सभापतीपदी दिलीप काशिनाथ काळभोर

उपसभापतीपदी रवींद्र नारायण कंद यांची बिनविरोध निवड ...

कर्नाटक विधानसभा मतदानासाठी सीमेलगतच्या कामगारांना पगारी सुट्टी; उद्योग, कामगार विभागाचा निर्णय  - Marathi News | Paid leave for border workers for Karnataka assembly polls; Decision of Industries, Labor Department, Government of Maharashtra | Latest kolhapur News at Lokmat.com

कोल्हापूर :कर्नाटक विधानसभा मतदानासाठी सीमेलगतच्या कामगारांना पगारी सुट्टी; उद्योग, कामगार विभागाचा निर्णय 

कोल्हापूर, सांगली, सोलापूरसह सात जिल्हयासाठी निर्णय लागू ...

उत्तर प्रदेशातील ३७ जिल्ह्यात निवडणुकांचा फिव्हर; मुख्यमंत्री योगींनी केलं मतदान - Marathi News | CM Yogi Adityanath voted, elections in 37 districts of Uttar Pradesh | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :उत्तर प्रदेशातील ३७ जिल्ह्यात निवडणुकांचा फिव्हर; मुख्यमंत्री योगींनी केलं मतदान

मुख्यमंत्री योगी यांनी गोरखपूरच्या झुलेलाल मंदिराजवळील गोरखनाथ कन्या प्राथमिक विद्यालयातील मतदान केंद्र ७९७ वर सकाळी ७ वाजून १ मिनिटांनी मतदान केलं. ...

सांगली बाजार समितीसाठी दुपारी २ वाजेपर्यंत ८०. ८१ टक्के मतदान; नेत्यांची गर्दी, मोठा पोलिस बंदोबस्त - Marathi News | 41.75 percent polling till noon for Sangli Bazar Samiti | Latest sangli News at Lokmat.com

सांगली :सांगली बाजार समितीसाठी दुपारी २ वाजेपर्यंत ८०. ८१ टक्के मतदान; नेत्यांची गर्दी, मोठा पोलिस बंदोबस्त

१८ जागांसाठी ९० उमेदवार निवडणुकीत रिंगणात ...

भंडारा, पवनी, लाखांदूर, लाखनी बाजार समिती निवडणूक, ८४५१ मतदार करणार ६७ संचालकांच्या भाग्याचा फैसला - Marathi News | Bhandara, Pavani, Lakhandur, Lakhani Bazar Committee Election, 8451 voters will decide the fate of 67 Directors | Latest bhandara News at Lokmat.com

भंडारा :भंडारा, पवनी, लाखांदूर, लाखनी बाजार समिती निवडणूक, ८४५१ मतदार करणार ६७ संचालकांच्या भाग्याचा फैसला

एकूण ८४५१ मतदार ६७ संचालकांच्या भाग्याचा फैसला करणार आहेत. यानिमित्ताने मतदारांना देवदर्शनाचा लाभ मिळण्याचा योग आहे. ...

Gram Panchayat Election | पुणे जिल्ह्यातील १९५ ग्रामपंचायतींमध्ये १८ मे रोजी मतदान - Marathi News | Gram Panchayat Election Polling in 195 gram panchayats of Pune district on May 18 | Latest pune News at Lokmat.com

पुणे :पुणे जिल्ह्यातील १९५ ग्रामपंचायतींमध्ये १८ मे रोजी मतदान

राज्य निवडणूक आयोगाने घोषित केलेल्या कार्यक्रमानुसार हे मतदान होत आहे.... ...

निवडणूक अधिकाऱ्यांनेच लपवले मतदानाचे गठ्ठे, कोल्हापुरात उघडकीस आला धक्कादायक प्रकार - Marathi News | Election officials themselves hid the ballot boxes, the situation was exposed in Kolhapur | Latest kolhapur News at Lokmat.com

कोल्हापूर :निवडणूक अधिकाऱ्यांनेच लपवले मतदानाचे गठ्ठे, कोल्हापुरात उघडकीस आला धक्कादायक प्रकार

संगनमताने मोठा आर्थिक व्यवहार केल्याचा संशय ...

Exclusive Interview: 'मविआ' एकत्र लढली तर पुणे महापालिकेवरही आघाडीची सत्ता येईल; रवींद्र धंगेकरांचा विश्वास - Marathi News | If mahavikas aghadi fights together then the Pune Municipal Corporation will also be in power Ravindra Dhangekar faith | Latest pune News at Lokmat.com

पुणे :Exclusive Interview: 'मविआ' एकत्र लढली तर पुणे महापालिकेवरही आघाडीची सत्ता येईल; रवींद्र धंगेकरांचा विश्वास

महाराष्ट्रात आताच्या सरकारने लोकांचे जीव घेण्याचं काम सुरु केलं आहे ...