शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos

मतदान

लोकसभा निवडणुकांसाठी देशातील 22 राज्ये आणि केंद्रशासित प्रदेशांमध्ये मतदान घेण्यात येणार आहे. यंदाच्या निवडणुकीत एकूण 89.9 कोटी मतदार आपला मतदानाचा हक्क बजावणार आहेत. त्यामध्ये 1.9 कोटी नवीन मतदारांची नोंद झाली असून हे नवयुवक पहिल्यांदाच देशाचं सरकार निवडण्यासाठी मतदान करतील. तर महाराष्ट्रातही 65 लाख मतदार वाढले असून तृतीयपंथी मतदारांची संख्याही दुप्पट झाली आहे.

Read more

मुंबई : अंधेरी पूर्व पोटनिवडणुकीसाठी २५६ मतदान केंद्रांवर मतदान प्रक्रिया शांततेत सुरू

रायगड : रायगडमध्ये दीड वाजेपर्यंत ५९.५७ टक्के मतदान, एका ठिकाणी ईव्हींएम मशीन बंद

छत्रपती संभाजीनगर : शिक्षक मतदारसंघ निवडणुकीसाठी राहणार नवीन मतदार यादी

सोलापूर : पदवीधर व शिक्षक निवडणुकीसाठी मतदार नोंदणी सुरू; जाणून घ्या सविस्तर माहिती

सोलापूर : सोलापुरातील शेकडो तृतीयपंथियांना दिले मतदान कार्ड; आता हक्काची घरेही मिळणार

वाशिम : कारंजा तालुक्यातील चारही ग्रामपंचायतीत प्रस्थापितांचा पराभव, नवख्यांना संधी!

अकोला : सहा सरपंच, ७० सदस्यपदांसाठी रविवारी मतदान!

नाशिक : अतिवृष्टी आणि लम्पी आजाराचा परिणाम; १९४ ग्रामपंचायतींच्या निवडणुका लांबणीवर?

वाशिम : १०५१ मतदान केंद्रांत होणार मतदार ओळखपत्राला आधार जोडणी; वाशिम जिल्हा प्रशासनाचा उपक्रम

महाराष्ट्र : राज्यातील १,१६६ ग्रामपंचायतीसाठी १३ ऑक्टोबरला मतदान; आजपासून आचारसंहिता लागू