शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos

मतदान

लोकसभा निवडणुकांसाठी देशातील 22 राज्ये आणि केंद्रशासित प्रदेशांमध्ये मतदान घेण्यात येणार आहे. यंदाच्या निवडणुकीत एकूण 89.9 कोटी मतदार आपला मतदानाचा हक्क बजावणार आहेत. त्यामध्ये 1.9 कोटी नवीन मतदारांची नोंद झाली असून हे नवयुवक पहिल्यांदाच देशाचं सरकार निवडण्यासाठी मतदान करतील. तर महाराष्ट्रातही 65 लाख मतदार वाढले असून तृतीयपंथी मतदारांची संख्याही दुप्पट झाली आहे.

Read more

कोल्हापूर : जिल्हा बँकेसाठी चुरशीने ९८ टक्के मतदान

कोल्हापूर : kdcc bank election : मतदान केंद्रावर रांगा, आजरा, शिरोळमध्ये मतदारांचा उत्फुर्त प्रतिसाद

सिंधुदूर्ग : Sindhudurg District Bank Election: सावंतवाडीत मतदान केंद्रावर पोलीस-राजकीय नेत्यात बाचाबाची 

सिंधुदूर्ग : Sindhudurg District Bank Election: आमदार नितेश राणेंना मतदानाचा हक्क नाकारला, सहकार विभागाचा दणका

सिंधुदूर्ग : Sindhudurg Districk Bank Election : कणकवलीत मतदान केंद्रावर सतीश सावंत, प्रज्ञा ढवण यांच्यात बाचाबाची

पुणे : PDCC Bank Election: जिल्हा बँकेच्या 14 जागा बिनविरोध; आता 7 जागांसाठी निवडणूक

सांगली : जिल्ह्यात तीन नगरपंचायतींसाठी ८२ टक्के मतदान

परभणी : मतदानाच्या आदल्या रात्री पैसे वाटले, उमेदवारासह सहाजणांना निवडणूक विभागाच्या पथकाने रंगेहाथ पकडले

सांगली : Nagar Panchayat Election : कडेगावात दुपारी साडे तीन पर्यंत ६७ टक्के इतके मतदान

जालना : बोगस मतदानावरून भाजप आमदार नारायण कुचे आणि सेनेचे संतोष सांबरे यांच्यात बाचाबाची