शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos

मतदान

लोकसभा निवडणुकांसाठी देशातील 22 राज्ये आणि केंद्रशासित प्रदेशांमध्ये मतदान घेण्यात येणार आहे. यंदाच्या निवडणुकीत एकूण 89.9 कोटी मतदार आपला मतदानाचा हक्क बजावणार आहेत. त्यामध्ये 1.9 कोटी नवीन मतदारांची नोंद झाली असून हे नवयुवक पहिल्यांदाच देशाचं सरकार निवडण्यासाठी मतदान करतील. तर महाराष्ट्रातही 65 लाख मतदार वाढले असून तृतीयपंथी मतदारांची संख्याही दुप्पट झाली आहे.

Read more

परभणी : मतदानाच्या आदल्या रात्री पैसे वाटले, उमेदवारासह सहाजणांना निवडणूक विभागाच्या पथकाने रंगेहाथ पकडले

सांगली : Nagar Panchayat Election : कडेगावात दुपारी साडे तीन पर्यंत ६७ टक्के इतके मतदान

जालना : बोगस मतदानावरून भाजप आमदार नारायण कुचे आणि सेनेचे संतोष सांबरे यांच्यात बाचाबाची

रत्नागिरी : Nagar Panchayat Election : राजकीय वादात लक्षवेधी ठरलेल्या दापोलीत पहिल्या टप्यात ३१ टक्के मतदान

सिंधुदूर्ग : बांदा ग्रामपंचायत पोटनिवडणूक : मतदानास सकाळच्या सत्रात अल्प प्रतिसाद

सांगली : सांगली जिल्ह्यातील तीन नगरपंचायतींसाठी आज मतदान

राष्ट्रीय : आता Aadhaar सोबत जोडलं जाणार व्होटर कार्ड, मतदानातील घोटाळा रोखण्यासाठी मोदी सरकारचा मोठा निर्णय

नागपूर : नागपूर स्थानिक प्राधिकारी मतदारसंघासाठी आज निवडणूक 

कोल्हापूर : मतदार राजा संतप्त; माझे नाव यादीतून काढा; नऊ हजारांवर मतदारांचे अर्ज !

राष्ट्रीय : Fact Check: मतदान न केल्यास बँक खात्यातून 350 रुपये कापले जाणार?; जाणून घ्या, त्यामागचं 'सत्य'