शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos

मतदान

लोकसभा निवडणुकांसाठी देशातील 22 राज्ये आणि केंद्रशासित प्रदेशांमध्ये मतदान घेण्यात येणार आहे. यंदाच्या निवडणुकीत एकूण 89.9 कोटी मतदार आपला मतदानाचा हक्क बजावणार आहेत. त्यामध्ये 1.9 कोटी नवीन मतदारांची नोंद झाली असून हे नवयुवक पहिल्यांदाच देशाचं सरकार निवडण्यासाठी मतदान करतील. तर महाराष्ट्रातही 65 लाख मतदार वाढले असून तृतीयपंथी मतदारांची संख्याही दुप्पट झाली आहे.

Read more

पुणे : पुणे शिक्षक मतदार संघाच्या पहिल्या पसंतीत महाविकास आघाडीचे जयंत आसगावकर पुढे 

कोल्हापूर : शिक्षक, पदवीधरचा गुलाल उद्याच : अरुण लाड, जयंत आसगावकर यांची आघाडी

पुणे : पुणे पदवीधर व शिक्षकची मतमोजणी सुरू; निकालाला विलंब होण्याची शक्यता

महाराष्ट्र : पुणे विभाग पदवीधर, शिक्षक मतदारसंघ निवडणूक : मतमोजणीस सुरवात

पुणे : ... म्हणून पुणे पदवीधर व शिक्षकची प्रत्यक्ष मतमोजणी सुरू होण्यास दुपारी तीन वाजणार 

छत्रपती संभाजीनगर : 'आधी तापमान, मग मतदान'; कोरोना काळातील निवडणुकीत घेण्यात आली दक्षता

पुणे : पुणे पदवीधर, शिक्षकसाठी आतापर्यंतच्या इतिहासातील सर्वाधिक मतदान; उद्या होणार मतमोजणी

छत्रपती संभाजीनगर : औरंगाबाद जिल्ह्यात सर्वाधिक मतदान; ६७ हजार पदवीधरांनी बजावले कर्तव्य 

रायगड : दोन नगरपरिषद, १७ नगरपंचायतींच्या निवडणुकांची रणधुमाळी

कोल्हापूर : जिल्ह्यात पदवीधरसाठी ६०, तर शिक्षकसाठी ८२ टक्के चुरशीने मतदान