लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
मतदान

मतदान

Voting, Latest Marathi News

लोकसभा निवडणुकांसाठी देशातील 22 राज्ये आणि केंद्रशासित प्रदेशांमध्ये मतदान घेण्यात येणार आहे. यंदाच्या निवडणुकीत एकूण 89.9 कोटी मतदार आपला मतदानाचा हक्क बजावणार आहेत. त्यामध्ये 1.9 कोटी नवीन मतदारांची नोंद झाली असून हे नवयुवक पहिल्यांदाच देशाचं सरकार निवडण्यासाठी मतदान करतील. तर महाराष्ट्रातही 65 लाख मतदार वाढले असून तृतीयपंथी मतदारांची संख्याही दुप्पट झाली आहे.
Read More
रायगडमध्ये दीड वाजेपर्यंत ५९.५७ टक्के मतदान, एका ठिकाणी ईव्हींएम मशीन बंद - Marathi News | 59.57 percent polling for 16 gram panchayats in Raigad till 1:30 p.m | Latest raigad News at Lokmat.com

रायगड :रायगडमध्ये दीड वाजेपर्यंत ५९.५७ टक्के मतदान, एका ठिकाणी ईव्हींएम मशीन बंद

जिह्यातील वीस पैकी सोळा सार्वत्रिक ग्रामपंचायतीसाठी आज रविवारी १६ ऑक्टोंबर रोजी मतदान प्रक्रिया पार पडत आहे ...

शिक्षक मतदारसंघ निवडणुकीसाठी राहणार नवीन मतदार यादी - Marathi News | New voter list for teacher constituency election | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर :शिक्षक मतदारसंघ निवडणुकीसाठी राहणार नवीन मतदार यादी

पूर्वीचे मतदार रद्द : १ ऑक्टोबरपासून नव्याने करावी लागणार नोंदणी ...

पदवीधर व शिक्षक निवडणुकीसाठी मतदार नोंदणी सुरू; जाणून घ्या सविस्तर माहिती - Marathi News | Voter registration for graduate and teacher election begins; Know the detailed information | Latest solapur News at Lokmat.com

सोलापूर :पदवीधर व शिक्षक निवडणुकीसाठी मतदार नोंदणी सुरू; जाणून घ्या सविस्तर माहिती

पदवीधर मतदारसंघ निवडणुकीसाठी १ नोव्हेंबर २०२२ पुर्वी किमान ३ वर्षे आधी कोणत्याही शाखेतून पदवी प्राप्त करून तीन वर्षे झालेले नागरिक मतदार नोंदणीसाठी पात्र आहेत. ...

सोलापुरातील शेकडो तृतीयपंथियांना दिले मतदान कार्ड; आता हक्काची घरेही मिळणार - Marathi News | Voting cards given to hundreds of third castes in Solapur; Now you will also get rightful houses | Latest solapur News at Lokmat.com

सोलापूर :सोलापुरातील शेकडो तृतीयपंथियांना दिले मतदान कार्ड; आता हक्काची घरेही मिळणार

उपजिल्हा निवडणूक अधिकारी भारत वाघमारे यांचे आवाहन ...

कारंजा तालुक्यातील चारही ग्रामपंचायतीत प्रस्थापितांचा पराभव, नवख्यांना संधी! - Marathi News | Washim Anti Incumbency in all four gram panchayats in Karanja taluka and victory for newcomers | Latest vashim News at Lokmat.com

वाशिम :कारंजा तालुक्यातील चारही ग्रामपंचायतीत प्रस्थापितांचा पराभव, नवख्यांना संधी!

चार गावात ७४.६८ टक्के झाले होते मतदान ...

सहा सरपंच, ७० सदस्यपदांसाठी रविवारी मतदान! - Marathi News | Six sarpanch, 70 members voting on Sunday! | Latest akola News at Lokmat.com

अकोला :सहा सरपंच, ७० सदस्यपदांसाठी रविवारी मतदान!

आठ ग्रामपंचायतींची निवडणूक: मतदान पथके रवाना, तयारी पूर्ण ...

अतिवृष्टी आणि लम्पी आजाराचा परिणाम; १९४ ग्रामपंचायतींच्या निवडणुका लांबणीवर? - Marathi News | Effect of heavy rains and lumpy disease; Nashik Elections of 194 gram panchayats postponed? | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :अतिवृष्टी आणि लम्पी आजाराचा परिणाम; १९४ ग्रामपंचायतींच्या निवडणुका लांबणीवर?

निर्णयाकडे लक्ष, जिल्ह्यात ८८ ग्रामपंचायतींच्या निवडणुकांसाठी येत्या रविवारी (दि. १८) मतदान होणार आहे तर उर्वरित १९४ ग्रामपंचायतींच्या निवडणुकीचा कार्यक्रम देखील लागलीच जाहीर झाला आहे. ...

१०५१ मतदान केंद्रांत होणार मतदार ओळखपत्राला आधार जोडणी; वाशिम जिल्हा प्रशासनाचा उपक्रम - Marathi News | Addition of Aadhaar to voter identity card to be done in 1051 polling stations in washim | Latest vashim News at Lokmat.com

वाशिम :वाशिममध्ये १०५१ मतदान केंद्रांत होणार मतदार ओळखपत्राला आधार जोडणी

वाशिम जिल्ह्यात १०५१ मतदान केंद्रांत मतदार ओळखपत्राला आधार जोडणी होणार आहे.  ...