शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos

मतदान

लोकसभा निवडणुकांसाठी देशातील 22 राज्ये आणि केंद्रशासित प्रदेशांमध्ये मतदान घेण्यात येणार आहे. यंदाच्या निवडणुकीत एकूण 89.9 कोटी मतदार आपला मतदानाचा हक्क बजावणार आहेत. त्यामध्ये 1.9 कोटी नवीन मतदारांची नोंद झाली असून हे नवयुवक पहिल्यांदाच देशाचं सरकार निवडण्यासाठी मतदान करतील. तर महाराष्ट्रातही 65 लाख मतदार वाढले असून तृतीयपंथी मतदारांची संख्याही दुप्पट झाली आहे.

Read more

अमरावती : शिक्षक मतदारसंघाच्या उमेदवाराची बनियनवर एन्ट्री झाली अन् मतदान केंद्रावर एकच... 

महाराष्ट्र : पदवीधर आणि शिक्षक मतदारसंघाची निवडणूक राज्यातील परिवर्तनाची नांदी ठरेल: चंद्रकांत पाटील

पुणे : पुणे पदवीधर व शिक्षकसाठी चुरशीची लढत ; दुपारी बारापर्यंत सर्वाधिक मतदान कोल्हापूरमध्ये

नागपूर :  दिव्यांग व ८० वर्षावरील मतदार आज घरीच मतदान करतील

छत्रपती संभाजीनगर : योग्य पद्धतीने पसंतीक्रम दिला नाही तर मत ठरू शकते अवैध; जाणून घ्या पदवीधरच्या मतदानाचे नियम

पुणे : पदवीधर निवडणुक म्हणजे काय असतं रे भाऊ ? पुण्यातील बहुतांश नागरिक व तरुणाई अनभिज्ञ

सोलापूर : पदवीधर, शिक्षक मतदारसंघ निवडणूक; प्रत्येक मतदान केंद्रावर असणार आरोग्य कर्मचारी   

नाशिक : नांदगाव मतदारांची नावे यादीतून गायब...

कोल्हापूर : मतदार यादीसाठी नावनोंदणी करा : जिल्हाधिकारी दौलत देसाई

सोलापूर : पुणे विभाग पदवीधर, शिक्षक मतदारसंघ निवडणूक; हे कागदपत्रे असतील तरच करता येणार मतदान