लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
मतदान

मतदान

Voting, Latest Marathi News

लोकसभा निवडणुकांसाठी देशातील 22 राज्ये आणि केंद्रशासित प्रदेशांमध्ये मतदान घेण्यात येणार आहे. यंदाच्या निवडणुकीत एकूण 89.9 कोटी मतदार आपला मतदानाचा हक्क बजावणार आहेत. त्यामध्ये 1.9 कोटी नवीन मतदारांची नोंद झाली असून हे नवयुवक पहिल्यांदाच देशाचं सरकार निवडण्यासाठी मतदान करतील. तर महाराष्ट्रातही 65 लाख मतदार वाढले असून तृतीयपंथी मतदारांची संख्याही दुप्पट झाली आहे.
Read More
राज्यातील १,१६६ ग्रामपंचायतीसाठी १३ ऑक्टोबरला मतदान; आजपासून आचारसंहिता लागू - Marathi News | Voting for 1,166 gram panchayats in the state on October 13; Code of conduct applicable from today | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :राज्यातील १,१६६ ग्रामपंचायतीसाठी १३ ऑक्टोबरला मतदान; आजपासून आचारसंहिता लागू

नामनिर्देशनपत्र मागे घेण्याची अंतिम मुदत ३० सप्टेंबर २०२२ रोजी दुपारी ३ वाजेपर्यंत असेल. त्याच दिवशी निवडणूक चिन्हांचे वाटप होईल. ...

मतदानाची सक्ती करणे उचित आणि व्यवहार्य आहे का? वाचा... - Marathi News | Is it reasonable and feasible to force voting | Latest editorial News at Lokmat.com

संपादकीय :मतदानाची सक्ती करणे उचित आणि व्यवहार्य आहे का? वाचा...

गुन्हेगार लोक सत्तेवर कब्जा मिळविणार आणि मतदार मात्र त्यांना मतदान केले नाही म्हणून शिक्षा भोगणार, हे लोकशाहीत योग्य आहे का? ...

मतदान ओळखपत्र : 17 वर्षांच्या तरुणांना ‘ॲडव्हान्स बुकिंग’ची सोय - Marathi News | Voter ID card: Advance booking facility for 17 years youth | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :मतदान ओळखपत्र : 17 वर्षांच्या तरुणांना ‘ॲडव्हान्स बुकिंग’ची सोय

निवडणुकीत सहभाग वाढविण्यासाठी आयोगाचा निर्णय; वर्षातून तीन वेळा मिळणार संधी ...

मतदार ओळखपत्र आधार कार्डशी लिंक करणे कितपत सुरक्षित? जाणून घ्या, संपूर्ण माहिती...  - Marathi News | How Safe Is It To Link Voter Id With Aadhaar Know Full Details | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :मतदार ओळखपत्र आधार कार्डशी लिंक करणे कितपत सुरक्षित? जाणून घ्या, संपूर्ण माहिती... 

voter id and aadhar card link : मतदार ओळखपत्र आणि आधार कार्ड लिंक करण्याची प्रक्रिया अगदी सोपी आहे, जी तुम्ही घरी बसूनही सहज पूर्ण करू शकता. ...

Sachin Tendulkar:MCA त्यांचे संविधान बदलणार, सचिन तेंडुलकर, सुनील गावस्करांकडून मतदानाचा हक्क काढून घेणार? - Marathi News | Mumbai Cricket Association will change its constitution, Sachin Tendulkar and Sunil Gavaskar will lose their voting rights | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :MCA त्यांचे संविधान बदलणार, सचिन तेंडुलकर, सुनील गावस्करांकडून मतदानाचा हक्क काढून घेणार?

मुंबई क्रिकेट असोसिएशन लवकरच आपल्या संविधानात बदल करण्याची दाट शक्यता आहे. ...

ऑगस्टपासून प्रत्येकाचे मतदार कार्ड आधारशी लिंक करणार - Marathi News | From August everyone's voter card will be linked with Aadhaar | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :ऑगस्टपासून प्रत्येकाचे मतदार कार्ड आधारशी लिंक करणार

मतदार याद्यांचे प्रमाणीकरण, दुबार नावे वगळणे यासाठी भारत निवडणूक आयोगाने मतदारकार्ड आधारशी संलग्न करण्याचा निर्णय घेतला आहे. ...

उल्हासनगरात सव्वा लाख मतदारांची संख्या घटली; अंतिम मतदार यादी जारी - Marathi News | In Ulhasnagar, the number of voters decreased by half a lakh; Final voter list released | Latest thane News at Lokmat.com

ठाणे :उल्हासनगरात सव्वा लाख मतदारांची संख्या घटली; अंतिम मतदार यादी जारी

गेल्या निवडणुकीपेक्षा ३३ हजार मतदार कमी असल्याची माहिती महापालिका निवडणूक विभागाचे मनीष हिवरे यांनी दिली.  ...

Pune News | जिल्हा परिषदेची आरक्षण सोडत होणार उद्या - Marathi News | Pune News Zilla Parishad will leave reservation tomorrow | Latest pune News at Lokmat.com

पुणे :Pune News | जिल्हा परिषदेची आरक्षण सोडत होणार उद्या

आरक्षित जागा निश्चित करण्यासाठी सोडत कार्यक्रम उद्या... ...