लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
मतदान

मतदान

Voting, Latest Marathi News

लोकसभा निवडणुकांसाठी देशातील 22 राज्ये आणि केंद्रशासित प्रदेशांमध्ये मतदान घेण्यात येणार आहे. यंदाच्या निवडणुकीत एकूण 89.9 कोटी मतदार आपला मतदानाचा हक्क बजावणार आहेत. त्यामध्ये 1.9 कोटी नवीन मतदारांची नोंद झाली असून हे नवयुवक पहिल्यांदाच देशाचं सरकार निवडण्यासाठी मतदान करतील. तर महाराष्ट्रातही 65 लाख मतदार वाढले असून तृतीयपंथी मतदारांची संख्याही दुप्पट झाली आहे.
Read More
Chinchwad By Election | आधी लगीन... असं म्हणत लग्नापूर्वी नवरदेवाने बजावला मतदानाचा हक्क - Marathi News | Chinchwad By Election Before the marriage, the bridegroom exercised his right to vote | Latest pimpri-chinchwad News at Lokmat.com

पिंपरी -चिंचवड :Chinchwad By Election | आधी लगीन... असं म्हणत लग्नापूर्वी नवरदेवाने बजावला मतदानाचा हक्क

चिंचवड विधानसभा पोटनिवडणुकीत मतदानाचा हक्क बजावत सर्वांसमोर एक आदर्श उभा केला... ...

Chinchwad By Election | चिंचवडमध्ये वाढलेल्या मतदानाचा फायदा कुणाला होणार? - Marathi News | Chinchwad By Election Who will benefit from increased voting in Chinchwad? | Latest pimpri-chinchwad News at Lokmat.com

पिंपरी -चिंचवड :Chinchwad By Election | चिंचवडमध्ये वाढलेल्या मतदानाचा फायदा कुणाला होणार?

भाजपचे चिंचवड विधानसभेतील दिवंगत आमदार लक्ष्मण जगताप यांंच्या निधनानंतर पोटनिवडणूक झाली... ...

Kasba By Election | कसबा पोटनिवडणुकीत पैसे वाटपाच्या व्हिडीओत पोलिस अधिकाऱ्याची उपस्थिती? - Marathi News | Kasba By Election presence of a police officer in the video of distribution of money | Latest pune News at Lokmat.com

पुणे :कसबा पोटनिवडणुकीत पैसे वाटपाच्या व्हिडीओत पोलिस अधिकाऱ्याची उपस्थिती?

या प्रकरणाची चौकशी करून कारवाई करण्याची मागणी करण्यात आली आहे... ...

Video: पुण्यात सायंकाळी ५ नंतरही मतदान सुरु राहणार; महात्मा फुले पेठेत मतदानासाठी प्रचंड गर्दी - Marathi News | Polling will continue even after 5 pm in Pune Huge crowd for voting at Mahatma Phule Peth | Latest pune News at Lokmat.com

पुणे :Video: पुण्यात सायंकाळी ५ नंतरही मतदान सुरु राहणार; महात्मा फुले पेठेत मतदानासाठी प्रचंड गर्दी

दुपारी प्रचंड ऊन असल्याने मतदानासाठी उशिरा बाहेर पडत असल्याचे नागरिकांनी सांगितले ...

पुणेकरांची मतदानासाठी झोपेची कुर्बानी; दुपारच्या २ तासात सर्वाधिक मतदान - Marathi News | It proved that Punekar does not sleep in the afternoo That is 12.5 percent voting between 1 and 3 | Latest pune News at Lokmat.com

पुणे :पुणेकरांची मतदानासाठी झोपेची कुर्बानी; दुपारच्या २ तासात सर्वाधिक मतदान

पुणेकर दुपारी झोपत असले तरी मतदानाचा हक्क बजावण्यासाठी नक्कीच बाहेर येतात ...

पुण्यात संथगतीने मतदान; दुपारपर्यंत कसब्यात 18.5 टक्के तर चिंचवडमध्ये 20.68 टक्के मतदान - Marathi News | Delayed voting in by-elections By afternoon 18.5 percent voting in Kasbay and 20.68 percent in Chinchwad | Latest pune News at Lokmat.com

पुणे :पुण्यात संथगतीने मतदान; दुपारपर्यंत कसब्यात 18.5 टक्के तर चिंचवडमध्ये 20.68 टक्के मतदान

जास्तीजास्त मतदारांना मतदानासाठी आणण्याचे राजकीय पक्ष आणि प्रशासनासमोर आव्हान ...

Kasba By Election: मतदान करताना मुक्ता टिळक बरोबर नसल्याने त्यांची आठवण येते; शैलेश टिळकांची प्रतिक्रिया - Marathi News | Mukta Tilak is remembered for not being right while voting Shailesh Tilak's reaction | Latest pune News at Lokmat.com

पुणे :Kasba By Election: मतदान करताना मुक्ता टिळक बरोबर नसल्याने त्यांची आठवण येते; शैलेश टिळकांची प्रतिक्रिया

पोटनिवडणूक जाहीर झाली तेव्हाच भाजपचा विजय निश्चित होता. ...

Chinchwad By Election: मतदार राजा जागा हो,लोकशाहीचा धागा हो; चिंचवडमध्ये जनजागृतीसाठी अवलिया रस्त्यावर - Marathi News | Let the voter be the seat, be the thread of democracy; Awalia road for public awareness in Chinchwad | Latest pimpri-chinchwad News at Lokmat.com

पिंपरी -चिंचवड :Chinchwad By Election: मतदार राजा जागा हो,लोकशाहीचा धागा हो; चिंचवडमध्ये जनजागृतीसाठी अवलिया रस्त्यावर

गेल्या ३५ वर्षांपासून हे ग्रामपंचायत ते लोकसभेच्या सर्व निवडणूक प्रक्रियेत जनजागृती करत आहेत ...