लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
मतदान

मतदान

Voting, Latest Marathi News

लोकसभा निवडणुकांसाठी देशातील 22 राज्ये आणि केंद्रशासित प्रदेशांमध्ये मतदान घेण्यात येणार आहे. यंदाच्या निवडणुकीत एकूण 89.9 कोटी मतदार आपला मतदानाचा हक्क बजावणार आहेत. त्यामध्ये 1.9 कोटी नवीन मतदारांची नोंद झाली असून हे नवयुवक पहिल्यांदाच देशाचं सरकार निवडण्यासाठी मतदान करतील. तर महाराष्ट्रातही 65 लाख मतदार वाढले असून तृतीयपंथी मतदारांची संख्याही दुप्पट झाली आहे.
Read More
Kasba By Elelction: कसब्यातील प्रचार म्हणजे आरोप - प्रत्यारोपांचा खेळ; नेत्यांच्या विधानातून सामाजिक मुद्देच गायब - Marathi News | Campaigning in the Kasba by-election is a game of accusations; Social issues are missing from the leaders' statements | Latest pune News at Lokmat.com

पुणे :Kasba By Elelction: कसब्यातील प्रचार म्हणजे आरोप - प्रत्यारोपांचा खेळ; नेत्यांच्या विधानातून सामाजिक मुद्देच गायब

भाषण, पत्रकार परिषदा, मुलाखती, खासगी भेटी - गाठींमध्ये मतदारसंघातील प्रश्नावर कोणतीही चर्चा नाही ...

Chinchwad By Election: "सुट्टी मिळाली की फिरायला जाऊ नका, मतदानाला प्राध्यान्य द्या", रावसाहेब दानवेंचा सल्ला - Marathi News | When you get leave don't go for a walk give priority to voting Raosaheb Danve advice | Latest pimpri-chinchwad News at Lokmat.com

पिंपरी -चिंचवड :Chinchwad By Election: "सुट्टी मिळाली की फिरायला जाऊ नका, मतदानाला प्राध्यान्य द्या", रावसाहेब दानवेंचा सल्ला

मतदानाला सुट्टी दिल्याने नोकरदार वर्ग फिरायला जाण्याला पसंत करतात हे चुकीचे ...

आ देखें ज़रा...! चिंचवड पोटनिवडणुकीसाठी स्टार प्रचारकांची यादी जाहीर - Marathi News | Chinchwad Vidhan Sabha by-election, list of star campaigners announced | Latest pune News at Lokmat.com

पुणे :आ देखें ज़रा...! चिंचवड पोटनिवडणुकीसाठी स्टार प्रचारकांची यादी जाहीर

चिंचवड व कसबा विधानसभा मतदारसंघांसाठी येत्या २६ फेब्रुवारीला मतदान होणार आहे... ...

Chinchwad By-Election | अपक्ष निवडणुकीवर ठाम? पहिल्या दिवशी एकाही उमेदवाराची नाही माघार - Marathi News | Chinchwad By-Election | Insist on independent elections? No candidate withdrew on the first day | Latest pimpri-chinchwad News at Lokmat.com

पिंपरी -चिंचवड :Chinchwad By-Election | अपक्ष निवडणुकीवर ठाम? पहिल्या दिवशी एकाही उमेदवाराची नाही माघार

अपक्ष उमेदवार निवडणूक लढवण्यावर ठाम असल्याचे चित्र... ...

चिंचवड, कसबा पेठ विधानसभा पोटनिवडणूक: 'अशी' करा आचारसंहिता भंगाची तक्रार - Marathi News | Chinchwad, Kasba Peth Assembly By-Election cVIGIL app Code of Conduct Violation Reported | Latest pune News at Lokmat.com

पुणे :चिंचवड, कसबा पेठ विधानसभा पोटनिवडणूक: 'अशी' करा आचारसंहिता भंगाची तक्रार

प्ले स्टोअरवर जाऊन ‘सी-व्हिजिल’ (cVIGIL) ॲप मोफत डाऊनलोड करता येते... ...

अमरावती पदवीधर निवडणुकीत ४९.६७ टक्के मतदान - Marathi News | 49.67 percent voter turnout in Amravati graduate elections | Latest amravati News at Lokmat.com

अमरावती :अमरावती पदवीधर निवडणुकीत ४९.६७ टक्के मतदान

दुपारी १२ पर्यंत ३२,८७२ मतदारांनी हक्क बजावला. ही १५.९४ टक्केवारी होती. दुपारी २ पर्यंत ६२,६६९ मतदान झाले. ही ३०.४० टक्केवारी होती. ...

मतदारांच्या रांगेत जाऊन प्रचार, ऑफिसरने शुभांगी पाटलांना दाखवला अधिकार - Marathi News | Campaigning by going to the voters' queue, the officer showed the right to Shubhangi Patil in ahmednagar sangamner | Latest ahilyanagar News at Lokmat.com

अहिल्यानगर :मतदारांच्या रांगेत जाऊन प्रचार, ऑफिसरने शुभांगी पाटलांना दाखवला अधिकार

अपक्ष उमेदवार सत्यजित तांबे यांनी संगमनेर येथे मतदानाचा हक्क बजावला ...

कोकण शिक्षक मतदार संघाच्या निवडणुकीत मीरा भाईंदर मध्ये ९१ टक्के मतदान - Marathi News |  In the Konkan Shikshak Constituency election, Mira Bhayandar has 91 percent voter turnout | Latest vasai-virar News at Lokmat.com

वसई विरार :कोकण शिक्षक मतदार संघाच्या निवडणुकीत मीरा भाईंदर मध्ये ९१ टक्के मतदान

कोकण शिक्षक मतदार संघाच्या निवडणुकीत मीरा भाईंदर मध्ये ९१ टक्के मतदान झाले आहे. ...