शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos

मतदान

लोकसभा निवडणुकांसाठी देशातील 22 राज्ये आणि केंद्रशासित प्रदेशांमध्ये मतदान घेण्यात येणार आहे. यंदाच्या निवडणुकीत एकूण 89.9 कोटी मतदार आपला मतदानाचा हक्क बजावणार आहेत. त्यामध्ये 1.9 कोटी नवीन मतदारांची नोंद झाली असून हे नवयुवक पहिल्यांदाच देशाचं सरकार निवडण्यासाठी मतदान करतील. तर महाराष्ट्रातही 65 लाख मतदार वाढले असून तृतीयपंथी मतदारांची संख्याही दुप्पट झाली आहे.

Read more

महाराष्ट्र : शिवसेनेचा मूळ मतदार कुणाकडे? मुख्यमंत्री शिंदेंचा दावा उद्धव ठाकरेंचं टेन्शन वाढवणारा; थेट आकडेच सांगितले

ठाणे : पदवीधरच्या पात्र मतदार कर्मचाऱ्यांना मतदानासाठी नैमित्तिक रजा- अधिकारी अशोक शिनगारे

महाराष्ट्र : मुस्लिमांची मतं मिळाल्याचा अभिमान वाटत असेल तर... बावनकुळेंचा उद्धव ठाकरेंना टोला

मुंबई : पालिकेचे कर्मचारी अजूनही निवडणुकीच्या ड्युटीवर; कारवाईची शक्यता, कामावर परिणाम

पुणे : रुपाली चाकणकरांची EVM पूजा नडली; मतदान केंद्र अधिकाऱ्यांवर शिस्तभंगाची कारवाई

मुंबई : नोटाचा टक्का वाढतोय; राज्यात ४,१५,५८० मते, मुंबई, धुळ्यात मताधिक्यापेक्षा जादा मते

मुंबई : बांगलादेशी नागरिकांनी केले लोकसभा निवडणुकीत मतदान!, ‘एटीएस’कडून चौघांना बेड्या

राष्ट्रीय : सात राज्यातील १३ विधानसभा मतदारसंघात पोटनिवडणूक होणार, निवडणूक आयोगाची घोषणा

सिंधुदूर्ग : रत्नागिरी-सिंधुदुर्ग लोकसभा मतदारसंघात सहा उमेदवारांपेक्षा नोटाला मतदान जास्त

अमरावती : २ हजार ५४४ मतदारांनी दिली ‘नोटा’ला पसंती, पाेस्टल मतदानातही २७ जणांनी वापरला नोटा