लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
मतदान

मतदान

Voting, Latest Marathi News

लोकसभा निवडणुकांसाठी देशातील 22 राज्ये आणि केंद्रशासित प्रदेशांमध्ये मतदान घेण्यात येणार आहे. यंदाच्या निवडणुकीत एकूण 89.9 कोटी मतदार आपला मतदानाचा हक्क बजावणार आहेत. त्यामध्ये 1.9 कोटी नवीन मतदारांची नोंद झाली असून हे नवयुवक पहिल्यांदाच देशाचं सरकार निवडण्यासाठी मतदान करतील. तर महाराष्ट्रातही 65 लाख मतदार वाढले असून तृतीयपंथी मतदारांची संख्याही दुप्पट झाली आहे.
Read More
Election: राज्यात 27 हजार सहकारी संस्थांच्या निवडणुकींचा धमाका - Marathi News | election of 27 thousand co operative societies maharashtra | Latest pune News at Lokmat.com

पुणे :Election: राज्यात 27 हजार सहकारी संस्थांच्या निवडणुकींचा धमाका

गेल्या अनेक वर्षांपासून रखडलेल्या जिल्हा बँका, दूध संघ, साखर कारखान्यासह कृषी पतसंस्था, बहुउद्देशीय सहकारी संस्थांच्या निवडणुकाचा धमाका आता राज्यात रंगणार आहे... ...

पुणे जिल्ह्यातील ग्रामपंचायत पोट निवडणूकीचा कार्यक्रम जाहीर - Marathi News | Gram Panchayat by-election program announced | Latest pune News at Lokmat.com

पुणे :पुणे जिल्ह्यातील ग्रामपंचायत पोट निवडणूकीचा कार्यक्रम जाहीर

 मतदान  21 डिसेंबर (मंगळवार) रोजी सकाळी 7.30 ते सायंकाळी 5.30 या वेळेत राहील. मतमोजणी 22 डिसेंबर (बुधवार) रोजी जिल्हाधिकाऱ्यांच्या मान्यतेने तहसिलदार निश्चित करतील त्या ठिकाणी व वेळेनुसार होईल ...

मतदार यादीत नाव नोंदणीसाठी तृतीयपंथीय व दिव्यांगांना दस्तऐवजामध्ये विशेष सवलत - Marathi News | Special concessions in documents for third party and disabled persons for registration in the voter list | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :मतदार यादीत नाव नोंदणीसाठी तृतीयपंथीय व दिव्यांगांना दस्तऐवजामध्ये विशेष सवलत

Nagpur News मतदार नोंदणी मोहिमेंतर्गत शहरातील १८ वर्षे पूर्ण झालेल्या व्यक्तीसह दिव्यांग, तृतीयपंथी, बेघरांनी आपले नाव मतदार यादीमध्ये समाविष्ट करण्यासाठी पुढाकार घ्यावा, असे आवाहन मनपा आयुक्त राधाकृष्णन बी. यांनी केले आहे. ...

भाजपची मते फुटली? महापालिकेत सत्ता असतानाही कोट्यापेक्षा आठ मते पडली कमी - Marathi News | pmrda bjp got eight votes less than quota pcmc | Latest pimpri-chinchwad News at Lokmat.com

पिंपरी -चिंचवड :भाजपची मते फुटली? महापालिकेत सत्ता असतानाही कोट्यापेक्षा आठ मते पडली कमी

पीएमआरडीए हद्दीत समाविष्ट झालेल्या गावांमधील विविध विकासकामांच्या दृष्टीने पुणे महानगर नियोजन समितीची निवडणूक महत्वाची ठरणार आहे ...

देहू नगरपंचायतीसाठी प्रभाग प्रारूप आराखडा व आरक्षणाची सोडत जाहीर - Marathi News | ward draft plan and reservation for dehu nagar panchayat announced | Latest pune News at Lokmat.com

पुणे :देहू नगरपंचायतीसाठी प्रभाग प्रारूप आराखडा व आरक्षणाची सोडत जाहीर

प्रभागाचा प्रारुप आराखडा जाहिर झाल्याने इच्छुक उमेदवार कामाला लागले असून बहूतांश इच्छुकांची अनपेक्षित प्रभाग रचनेमुळे धावपळ होणार आहे ...

कोथरूड विधानसभा मतदारसंघातील 43 हजार 675 मतदारांची नावे वगळली जाणार? - Marathi News | names of 43 thousand 675 voters in kothrud constituency cancel | Latest pune News at Lokmat.com

पुणे :कोथरूड विधानसभा मतदारसंघातील 43 हजार 675 मतदारांची नावे वगळली जाणार?

कोथरूड मतदार संघाची एकुण मतदार संख्या चार लाख 18 हजार 644 असून यापैकी सुमारे 43 हजार 675 नागरिकांचे मतदार यादीत फोटो नसल्याचे निवडणूक आयोगाच्या निदर्शनास आले आहे. ...

जाणून घ्या; कोणत्या कारणासाठी वगळली सोलापूर विधानपरिषदची निवडणूक - Marathi News | Know; For what reason the election of Solapur Legislative Council was omitted | Latest solapur News at Lokmat.com

सोलापूर :जाणून घ्या; कोणत्या कारणासाठी वगळली सोलापूर विधानपरिषदची निवडणूक

सोलापूर लोकमत ब्रेकिंग ...

मतदार यादीत नाव नाही, तातडीने नोंदणी करा - Marathi News | No name in the voter list, register immediately | Latest chandrapur News at Lokmat.com

चंद्रपूर :मतदार नोंदणी विशेष मोहीम : १८ वर्षे पूर्ण झालेल्यांना नोंदणीचे आवाहन

लोकशाही सक्षम बनविण्यासाठी प्रशासनाच्यावतीने कोणत्याही महत्वाच्या निवडणुकीअगोदर मतदार यादीचे पुनरिक्षण करण्यात येते. जानेवारी महिन्यात जिल्हात स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकीची प्रक्रिया राबविली जाण्याची शक्यता आहे. या निवडणुकीसाठी मतदार यादी तय ...