शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos

मतदान

लोकसभा निवडणुकांसाठी देशातील 22 राज्ये आणि केंद्रशासित प्रदेशांमध्ये मतदान घेण्यात येणार आहे. यंदाच्या निवडणुकीत एकूण 89.9 कोटी मतदार आपला मतदानाचा हक्क बजावणार आहेत. त्यामध्ये 1.9 कोटी नवीन मतदारांची नोंद झाली असून हे नवयुवक पहिल्यांदाच देशाचं सरकार निवडण्यासाठी मतदान करतील. तर महाराष्ट्रातही 65 लाख मतदार वाढले असून तृतीयपंथी मतदारांची संख्याही दुप्पट झाली आहे.

Read more

नागपूर : -तर मतदार यादीत समावेश नाही : हायकोर्टाचा महत्त्वपूर्ण निर्णय

पिंपरी -चिंचवड : ... शेवटी काय तर तुम्ही आहे म्हणून गाव आहे, तेवढं फक्त मतदानाला गावाकडे या!

सिंधुदूर्ग : जिंकण्यासाठी इच्छुकांकडून मतदारांची अदलाबदल, वैभववाडीतील प्रकार

तंत्रज्ञान : भारीच! आता लवकरच मतदान कार्डही आधारप्रमाणे होणार डिजिटल; करता येणार डाऊनलोड

पुणे : पुणे शिक्षकचा तब्बल ३६ तासानंतर निकाल; महाआघाडीच्या जयंत आसगावकर यांच्या गळयात विजयाची माळ

पुणे : अरुण लाड यांच्याकडे मोठी आघाडी तर जयंत आसगावकरांची विजयाकडे वाटचाल

पुणे : पुणे पदवीधरमध्ये अरुण लाड आणि शिक्षकमध्ये आसगावकर यांची आघाडी

पुणे : पुणे शिक्षक मतदार संघाच्या पहिल्या पसंतीत महाविकास आघाडीचे जयंत आसगावकर पुढे 

कोल्हापूर : शिक्षक, पदवीधरचा गुलाल उद्याच : अरुण लाड, जयंत आसगावकर यांची आघाडी

पुणे : पुणे पदवीधर व शिक्षकची मतमोजणी सुरू; निकालाला विलंब होण्याची शक्यता