शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos

मतदान

लोकसभा निवडणुकांसाठी देशातील 22 राज्ये आणि केंद्रशासित प्रदेशांमध्ये मतदान घेण्यात येणार आहे. यंदाच्या निवडणुकीत एकूण 89.9 कोटी मतदार आपला मतदानाचा हक्क बजावणार आहेत. त्यामध्ये 1.9 कोटी नवीन मतदारांची नोंद झाली असून हे नवयुवक पहिल्यांदाच देशाचं सरकार निवडण्यासाठी मतदान करतील. तर महाराष्ट्रातही 65 लाख मतदार वाढले असून तृतीयपंथी मतदारांची संख्याही दुप्पट झाली आहे.

Read more

ठाणे : Maharashtra Election 2019: आता धाकधूक केवळ निकालाची; चार मतदारसंघांत चुरस

रायगड : Maharashtra Election 2019: मतमोजणी केंद्र, परिसरात जमावबंदी आदेश

रायगड : निवडणूक निकालाकडे जिल्ह्याचे लक्ष

पुणे : महाराष्ट्र निवडणूक निकाल २०१९ : उत्सुकता शिगेला! मतपेटीतून उघडणार पुणे जिल्ह्यातील अडीचशे उमेदवारांचे भवितव्य         

नाशिक : १२ मतदारसंघांच्या टक्केवारीत घट; निफाड, कळवणला वाढ

नाशिक : ... म्हणून मतदानाला दांडी मारली, छगन भुजबळांनी सांगितलं कारण

पुणे : महाराष्ट्र निवडणूक २०१९ : पुणे जिल्ह्यात २१ मतदारसंघात होणार ४८८ फेऱ्या   

मुंबई : महाराष्ट्र निवडणूक २०१९ : मतमोजणीची सर्व तयारी पूर्ण, दहा हजारावर कर्मचाऱ्यांची नियुक्ती

पिंपरी -चिंचवड : महाराष्ट्र निवडणूक २०१९ : मतदानाचा वाढलेला टक्का कोणाच्या पथ्यावर, घटलेला कोणाच्या मुळावर!

पुणे : महाराष्ट्र निवडणूक २०१९ : पुणे जिल्ह्यात झाले ५८ टक्के मतदान