लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
मतदान

मतदान

Voting, Latest Marathi News

लोकसभा निवडणुकांसाठी देशातील 22 राज्ये आणि केंद्रशासित प्रदेशांमध्ये मतदान घेण्यात येणार आहे. यंदाच्या निवडणुकीत एकूण 89.9 कोटी मतदार आपला मतदानाचा हक्क बजावणार आहेत. त्यामध्ये 1.9 कोटी नवीन मतदारांची नोंद झाली असून हे नवयुवक पहिल्यांदाच देशाचं सरकार निवडण्यासाठी मतदान करतील. तर महाराष्ट्रातही 65 लाख मतदार वाढले असून तृतीयपंथी मतदारांची संख्याही दुप्पट झाली आहे.
Read More
छायाचित्र नसलेल्या नागपूर जिल्ह्यातील २.४७ लाख मतदारांची नावे होणार ‘डिलिट’ - Marathi News | Names of 2.47 lakh voters in Nagpur district without photographs to be 'deleted' | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :छायाचित्र नसलेल्या नागपूर जिल्ह्यातील २.४७ लाख मतदारांची नावे होणार ‘डिलिट’

Nagpur News मतदार यादीमध्ये छायाचित्र नसलेल्या तब्बल २ लाख ४६ हजार ९६० मतदारांची नावे मतदार यादीतून वगळण्यात येणार आहेत. यासंदर्भातील कारवाई सुरू झाली असून, आतापर्यंत ११,३४८ मतदारांची नावे वगळण्यात आलेली आहेत. ...

काय सांगता! पुणे जिल्ह्यातील तब्बल पावणे चार लाख मतदारांचा मतदार यादीत फोटोच नाही  - Marathi News | There is no photo in the voter list of four lakh voters in Pune district | Latest pune News at Lokmat.com

पुणे :काय सांगता! पुणे जिल्ह्यातील तब्बल पावणे चार लाख मतदारांचा मतदार यादीत फोटोच नाही 

मतदारांचे छायाचित्र गोळा करण्यासाठी जिल्हा प्रशासनाची  विशेष मोहीम ...

पत्नीनेच केला पतीच्या गैरकृत्याचा पर्दाफाश; हायप्रोफाईल सोसायटीत सापडले बोगस वोटिंग कार्ड   - Marathi News | The wife exposed her husband's misconduct; Bogus voting cards found in high profile society | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :पत्नीनेच केला पतीच्या गैरकृत्याचा पर्दाफाश; हायप्रोफाईल सोसायटीत सापडले बोगस वोटिंग कार्ड  

The wife exposed her husband's misconduct : याप्रकरणी कामेश मोरे नावाच्या व्यक्तीविरोधात खडकपाडा पोलिसांनी गुन्हा दाखल केला असून त्याचा शोध सुरू  केला आहे. ...

पुढील दोन वर्षांत सोळा राज्यांत निवडणुका - Marathi News | Elections in sixteen states over the next two years | Latest kolhapur News at Lokmat.com

कोल्हापूर :पुढील दोन वर्षांत सोळा राज्यांत निवडणुका

राजकीय पक्षांची सत्त्वपरीक्षा : लोकसभेच्या निवडणुकीपूर्वी विधानसभांचे तीन टप्पे ...

Pandharpur Election Results : अभिजीत बिचुकलेंचं डिपॉझिट जप्त होणार, पंढरपुरात पराभव निश्चित - Marathi News | Pandharpur Election Results : Abhijeet Bichukale's deposit will be confiscated, defeat in Pandharpur is certain | Latest solapur News at Lokmat.com

सोलापूर :Pandharpur Election Results : अभिजीत बिचुकलेंचं डिपॉझिट जप्त होणार, पंढरपुरात पराभव निश्चित

Pandharpur Election Results : लोकसभा, विधानसभांसह इतरही निवडणुका लढवल्यामुळे आणि छोट्या पडद्यावरील 'बिग बॉस' या रिअॅलिटी शो मुळे प्रसिद्धीच्या झोतात आलेले सातारकर अभिजीत बिचुकले हे पंढरपूर मंगळवेढा विधानसभा मतदारसंघाच्या पोटनिवडणुकीत उतरले होते. ...

West Bengal Assembly Election 2021: बापरे! पश्चिम बंगालमध्ये मतदानादरम्यान मोठा हिंसाचार; गोळीबारात चौघांचा मृत्यू, 4 जण जखमी - Marathi News | West Bengal Assembly Election 2021voting tension in coochbehar polling booth bombs hurled firing | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :West Bengal Assembly Election 2021: बापरे! पश्चिम बंगालमध्ये मतदानादरम्यान मोठा हिंसाचार; गोळीबारात चौघांचा मृत्यू, 4 जण जखमी

West Bengal Assembly Election 2021 : पोलिसांनी लाठीचार्ज करत परिस्थितीवर नियंत्रण मिळवण्याचा प्रयत्न केला. याच दरम्यान बूथ क्रमांक 285 मध्ये मतदान केंद्राबाहेर गोळीबार करण्यात आला. ...

West Bengal Election : निवडणूक आयोगानं १० नोटीसा पाठवल्या तरी धर्माच्या आधारावर मतांचं विभाजन करण्याला विरोधच करणार : ममता बॅनर्जी - Marathi News | west bengal election commission may send 10 notices but i will continue to oppose the distribution religion mamata-banerjee | Latest politics News at Lokmat.com

राजकारण :West Bengal Election : निवडणूक आयोगानं १० नोटीसा पाठवल्या तरी धर्माच्या आधारावर मतांचं विभाजन करण्याला विरोधच करणार : ममता बॅनर्जी

West Bengal Election 2021 : निवडणूक आयोगानं ममता बॅनर्जींकडे त्यांच्या वक्तव्यावर मागितलं होतं स्पष्टीकरण ...

Tamilnadu Voting : ... म्हणून सुपरस्टार थलपती विजय सायकलवरुन पोहोचला मतदान केंद्रावर, जाणून घ्या खरं कारण - Marathi News | Tamilnadu Voting : ... So superstar Thalapati Vijay reached the polling station by bicycle, find out the real reason | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :Tamilnadu Voting : ... म्हणून सुपरस्टार थलपती विजय सायकलवरुन पोहोचला मतदान केंद्रावर, जाणून घ्या खरं कारण

Tamilnadu Voting : तामिळनाडूसह, पश्चिम बंगाल, आसाम, केरळ आणि पुद्दुचेरी येथेही विधानसभा निवडणुकांसाठी मतदान पार पडले ...