लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
मतदान

मतदान

Voting, Latest Marathi News

लोकसभा निवडणुकांसाठी देशातील 22 राज्ये आणि केंद्रशासित प्रदेशांमध्ये मतदान घेण्यात येणार आहे. यंदाच्या निवडणुकीत एकूण 89.9 कोटी मतदार आपला मतदानाचा हक्क बजावणार आहेत. त्यामध्ये 1.9 कोटी नवीन मतदारांची नोंद झाली असून हे नवयुवक पहिल्यांदाच देशाचं सरकार निवडण्यासाठी मतदान करतील. तर महाराष्ट्रातही 65 लाख मतदार वाढले असून तृतीयपंथी मतदारांची संख्याही दुप्पट झाली आहे.
Read More
मतदान यंत्रासहित साहित्य मतदान केंद्रांवर रवाना, कणकवली तालुक्यातील ५२ ग्रामपंचायतींसाठी उद्या मतदान - Marathi News | Materials including voting machines sent to polling stations, polling tomorrow for 52 gram panchayats in Kankavali taluka | Latest sindhudurga News at Lokmat.com

सिंधुदूर्ग :मतदान यंत्रासहित साहित्य मतदान केंद्रांवर रवाना, कणकवली तालुक्यातील ५२ ग्रामपंचायतींसाठी उद्या मतदान

तालुक्यातील ५८ पैकी सहा ग्रामपंचायती पूर्णत: बिनविरोध झाल्या आहेत. तर ९ सरपंच बिनविरोध झाले आहेत. ...

पुणे जिल्ह्यात ग्रामपंचायत निवडणुकीमुळे तापू लागले राजकीय वातावरण - Marathi News | gram panchayat election in Pune district political atmosphere started heating | Latest pune News at Lokmat.com

पुणे :पुणे जिल्ह्यात ग्रामपंचायत निवडणुकीमुळे तापू लागले राजकीय वातावरण

आतापासूनच उमेदवारांच्या प्रचाराला प्रारंभ झाला असून, राजकीय धुमशान वाढू लागले आहे... ...

पुणे जिल्ह्यात मतदार नोंदणीसाठी ४४२ महाविद्यालयात विशेष शिबिरे - Marathi News | Special camps in 442 colleges for voter registration in Pune district | Latest pune News at Lokmat.com

पुणे :पुणे जिल्ह्यात मतदार नोंदणीसाठी ४४२ महाविद्यालयात विशेष शिबिरे

सद्यस्थितीत छायाचित्र मतदार यादीचा विशेष संक्षिप्त पुनरिक्षण कार्यक्रम सुरु असून ८ डिसेंबरपर्यंत दावे व हरकती स्वीकारण्यात येणार आहेत.. ...

Gujarat Assembly Election: गुजरातमध्ये पहिल्या टप्प्यात आधीच्या तुलनेत ८ टक्के कमी मतदान, धक्का कुणाला? कच्छ-सौराष्ट्रमध्ये दिसला असा ट्रेंड - Marathi News | Gujarat Assembly Election: In the first phase of Gujarat, 8 percent less voting than before, who is shocked? A trend seen in Kutch-Saurashtra | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :गुजरातमध्ये पहिल्या टप्प्यात आधीच्या तुलनेत ८ टक्के कमी मतदान, धक्का कुणाला?

Gujarat Assembly Election 2022: आधीच्या निवडणुकांप्रमाणे यावेळी गुजरातमध्ये मतदारांमध्ये उत्साह  दिसून आला नाही. काल ८९ जागांसाठी ६०.२० टक्के मतदान झाले. तर २०१७ मध्ये या जागांवर तब्बल ६८ टक्के मतदान झाले होते. ...

‘एफवाय’ला ॲडमिशन घेताय... मतदार नोंदणी केलीय का? - Marathi News | Taking admission to 'FY'... Have you registered as a voter? | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :‘एफवाय’ला ॲडमिशन घेताय... मतदार नोंदणी केलीय का?

विद्यार्थ्यांना होणार बंधनकारक, उच्च व तंत्रशिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील यांची माहिती ...

अर्धा गुजरात आज ठरवणार अर्धे आमदार - Marathi News | Half of Gujarat will be decided by half of the MLAs today | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :अर्धा गुजरात आज ठरवणार अर्धे आमदार

यंदा आप गुजरातच्या रणांगणात उतल्याने चुरस निर्माण झाली आहे.  ...

भारत-पाक युद्धात मदतीला धावलेल्या वीरांगना आता लढतात मतदानासाठी - Marathi News | The heroes who ran to help in the Indo-Pak war are now fighting for the vote | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :भारत-पाक युद्धात मदतीला धावलेल्या वीरांगना आता लढतात मतदानासाठी

पेटविली ‘राष्ट्र जागर’ची मशाल! प्रत्येक वेळी न चुकता करतात मतदान ...

महाराष्ट्रातील सगेसोयरे मतदान करायला गुजरातमध्ये या हो - Marathi News | Come and vote in the evenings of Maharashtra, plea of gujarat contestant | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :महाराष्ट्रातील सगेसोयरे मतदान करायला गुजरातमध्ये या हो

निजर, व्यारा, डांग उमेदवारांची विनंती ...