शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos

मतदान

लोकसभा निवडणुकांसाठी देशातील 22 राज्ये आणि केंद्रशासित प्रदेशांमध्ये मतदान घेण्यात येणार आहे. यंदाच्या निवडणुकीत एकूण 89.9 कोटी मतदार आपला मतदानाचा हक्क बजावणार आहेत. त्यामध्ये 1.9 कोटी नवीन मतदारांची नोंद झाली असून हे नवयुवक पहिल्यांदाच देशाचं सरकार निवडण्यासाठी मतदान करतील. तर महाराष्ट्रातही 65 लाख मतदार वाढले असून तृतीयपंथी मतदारांची संख्याही दुप्पट झाली आहे.

Read more

नाशिक : ज्येष्ठ, दिव्यांग मतदारांच्या मदतीला सरसावल्या विद्यार्थिनी

नवी मुंबई : नेरुळमधील सखी मतदान केंद्र बनले मतदारांचे आकर्षण

नाशिक : १४ वेळा मतदान करणाऱ्या दोन आजीबाई

नाशिक : बायपास झालेल्या आजी व डायलिसीसवरील आजोबांकडूनही मतदान

रायगड : मतदानाचा टक्का घसरला; ७८ उमेदवारांचे भवितव्य यंत्रात बंद

नाशिक : मतदारयादीत नावांची शोधाशोध

नाशिक : मेरी कें द्रावर दुपारच्या सुमारास शुकशुकाट

नाशिक : उमेदवार, समर्थक आकडेमोडीत दंग

नाशिक : सोशल माध्यमांवर मतदान सेल्फीचा पाऊस

नागपूर : Maharashtra Assembly Election 2019 : मतदानासाठी इटलीहून आले माई गुरुजी