शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos

मतदान

लोकसभा निवडणुकांसाठी देशातील 22 राज्ये आणि केंद्रशासित प्रदेशांमध्ये मतदान घेण्यात येणार आहे. यंदाच्या निवडणुकीत एकूण 89.9 कोटी मतदार आपला मतदानाचा हक्क बजावणार आहेत. त्यामध्ये 1.9 कोटी नवीन मतदारांची नोंद झाली असून हे नवयुवक पहिल्यांदाच देशाचं सरकार निवडण्यासाठी मतदान करतील. तर महाराष्ट्रातही 65 लाख मतदार वाढले असून तृतीयपंथी मतदारांची संख्याही दुप्पट झाली आहे.

Read more

बीड : दिव्यांग मतदारांना १५०० दूतांचा आधार

रायगड : Maharashtra Election 2019: मोहोपाड्यातील सहा केंद्रांवर शांततेत मतदान

बीड : बीड जिल्ह्यात ६८.१२ टक्के मतदान

नागपूर : Maharashtra Assembly Election 2019  : नागपूर पूर्वेमध्ये सायंकाळपर्यंत संथगती

रायगड : म्हसळ्यात नागरिकांमध्ये मतदानाचा उत्साह

रायगड : सुधागड तालुक्यात मतदान शांततेत; ६० टक्के मतदान

रायगड : नागोठणे शहरात ६४ टक्के मतदान

रायगड : पावसाच्या विश्रांतीने उत्स्फूर्त मतदान

रायगड : चाकरमानी कोकणात दाखल; मतदानासाठी गाठले गाव

सांगली : आदर्श केंद्रावर मतदारांचे जंगी स्वागत -: फुग्यांच्या सजावटीसह रांगोळी