शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos

मतदान

लोकसभा निवडणुकांसाठी देशातील 22 राज्ये आणि केंद्रशासित प्रदेशांमध्ये मतदान घेण्यात येणार आहे. यंदाच्या निवडणुकीत एकूण 89.9 कोटी मतदार आपला मतदानाचा हक्क बजावणार आहेत. त्यामध्ये 1.9 कोटी नवीन मतदारांची नोंद झाली असून हे नवयुवक पहिल्यांदाच देशाचं सरकार निवडण्यासाठी मतदान करतील. तर महाराष्ट्रातही 65 लाख मतदार वाढले असून तृतीयपंथी मतदारांची संख्याही दुप्पट झाली आहे.

Read more

नागपूर : Maharashtra Assembly Election 2019 : मुख्यमंत्र्यांनी सहकुटुंब केले मतदान

पुणे : महाराष्ट्र निवडणूक २०१९ : पुण्यात दोन उमेदवारांचा निकालाआधीच 'विजयी' जल्लोष  

नागपूर : Maharashtra Assembly Election 2019 : नागपुरात टक्केवारी घटली, धाकधूक वाढली

पुणे : महाराष्ट्र निवडणूक २०१९ : पुणेकरांचा मतदारांचा टक्का कमीच, ग्रामीणमध्ये भरभरून मतदान

पुणे : महाराष्ट्र निवडणूक २०१९ : मतदान केंद्राच्या परिसरातील शंभर मीटरची ' लक्ष्मणरेषा ' धाब्यावर

नाशिक : मतदार यादीतून नाव गहाळ झाल्याने सहकारनगर भागातील नागरिकांचा संताप

नाशिक : मतदारांचा सेल्फीसाठी उत्साह ;तरुणांसह जेष्ठांनाही सेल्फीवॉलचे आकर्षण

नागपूर : Maharashtra Assembly Election 2019 : नागपूर जिल्ह्यात ४९.०३ टक्के मतदान

नांदेड : Maharashtra Election 2019 : ११३ वर्षाच्या आजीबाईंनीही बजावला मतदानाचा हक्क; तुम्ही केले का मतदान ?

पुणे : महाराष्ट्र निवडणूक २०१९ : पुणे जिल्ह्यात दुपारी ३ पर्यंत ४१ टक्के मतदान