शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos

मतदान

लोकसभा निवडणुकांसाठी देशातील 22 राज्ये आणि केंद्रशासित प्रदेशांमध्ये मतदान घेण्यात येणार आहे. यंदाच्या निवडणुकीत एकूण 89.9 कोटी मतदार आपला मतदानाचा हक्क बजावणार आहेत. त्यामध्ये 1.9 कोटी नवीन मतदारांची नोंद झाली असून हे नवयुवक पहिल्यांदाच देशाचं सरकार निवडण्यासाठी मतदान करतील. तर महाराष्ट्रातही 65 लाख मतदार वाढले असून तृतीयपंथी मतदारांची संख्याही दुप्पट झाली आहे.

Read more

नाशिक : नाशिक मध्ये दोन हात नाही म्हणून त्याने पायाने केले मतदान

ठाणे : महाराष्ट्र निवडणूक २०१९ : त्यांनी ईव्हीएमवर फेकली शाई; पोलिसांकडून कारवाई

पुणे : महाराष्ट्र निवडणूक २०१९: दोन्ही हात नसतानाही 'त्यांनी' बजावला मतदानाचा हक्क; तुम्हीही करा मतदान

सोलापूर : दुपारी तीन वाजेपर्यंत सोलापूर जिल्ह्यात झाले ४३.५१ टक्के मतदान

अहमदनगर : दुपारी तीन वाजेपर्यंत नगर जिल्ह्यात ४७ टक्के मतदान 

यवतमाळ : महाराष्ट्र निवडणूक २०१९ : धारकान्हा येथे मतदानावर बहिष्कार

पुणे : महाराष्ट्र निवडणूक २०१९ : प्रसंगावधानता दाखवत प्रशासनाने ''अशी '' लढवली शक्कल ज्याने मतदान केंद्र झालं ''हाउसफुल्ल''

पुणे : महाराष्ट्र निवडणूक २०१९ : स्वत: कार ड्राईव्ह करत मतदानासाठी पोहचले ९६ वर्षांचे आजोबा 

वसई विरार : महाराष्ट्र निवडणूक २०१९ : वसईतील सखी मतदान केंद्र मतदार राजासाठी सजले

सोलापूर : ...म्हणून 'या' महिलांनी बनवला घाण पाण्याचा चहा; मतदानावर टाकला बहिष्कार