शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos

मतदान

लोकसभा निवडणुकांसाठी देशातील 22 राज्ये आणि केंद्रशासित प्रदेशांमध्ये मतदान घेण्यात येणार आहे. यंदाच्या निवडणुकीत एकूण 89.9 कोटी मतदार आपला मतदानाचा हक्क बजावणार आहेत. त्यामध्ये 1.9 कोटी नवीन मतदारांची नोंद झाली असून हे नवयुवक पहिल्यांदाच देशाचं सरकार निवडण्यासाठी मतदान करतील. तर महाराष्ट्रातही 65 लाख मतदार वाढले असून तृतीयपंथी मतदारांची संख्याही दुप्पट झाली आहे.

Read more

सोलापूर : मतदान संथगतीने; दुपारपर्यंत सोलापूर जिल्ह्यात झाले ३३.१२ टक्के मतदान

पुणे : महाराष्ट्र निवडणूक २०१९ : पुण्यातील जवळपास 400 नागरिकांनी या कारणामुळे टाकला मतदानावर बहिष्कार 

नाशिक : बायपास झालेल्या आजी आणि डायलेसीसवर असणाऱ्या आजोबांकडूनही मतदान

बुलढाणा : महाराष्ट्र निवडणूक २०१९ : मलकापूर मतदारसंघात मतदारांमध्ये उत्साह! 

जळगाव : महाराष्ट्र निवडणूक २०१९ : जळगावमध्ये भर पावसात नागरिकांचा मतदानासाठी उत्साह

नाशिक : ज्येष्ठ मतदारांच्या मदतीला नाशिकच्या विद्यार्थिनींनी सरसावल्या

पिंपरी -चिंचवड : पुणे निवडणूक २०१९ : पिंपरी चिंचवडमध्ये सकाळच्या टप्प्यात उत्स्फूर्त मतदान

सोलापूर : अन् सोलापुरातील पोलिसांवर मंडप कोसळला; पुढे काय झाले ते पहा...!

पिंपरी -चिंचवड : महाराष्ट्र निवडणूक २०१९ : पिंपरीगावात बोगस मतदानाचा प्रयत्न फसला

पुणे : महाराष्ट्र निवडणूक २०१९ : पुणे शहरासह जिल्ह्यात मतदारांनी उत्साहात बजावला मतदानाचा हक्क