लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
मतदान

मतदान

Voting, Latest Marathi News

लोकसभा निवडणुकांसाठी देशातील 22 राज्ये आणि केंद्रशासित प्रदेशांमध्ये मतदान घेण्यात येणार आहे. यंदाच्या निवडणुकीत एकूण 89.9 कोटी मतदार आपला मतदानाचा हक्क बजावणार आहेत. त्यामध्ये 1.9 कोटी नवीन मतदारांची नोंद झाली असून हे नवयुवक पहिल्यांदाच देशाचं सरकार निवडण्यासाठी मतदान करतील. तर महाराष्ट्रातही 65 लाख मतदार वाढले असून तृतीयपंथी मतदारांची संख्याही दुप्पट झाली आहे.
Read More
कर्नाटक पोटनिवडणूक : 15 जागांसाठी 66.25 टक्के मतदान; भाजपासमोर सत्ता टिकविण्याचे आव्हान - Marathi News | Karnataka by-election: 66.25 percent voting for 15 seats; The challenge of stay in power before the BJP | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :कर्नाटक पोटनिवडणूक : 15 जागांसाठी 66.25 टक्के मतदान; भाजपासमोर सत्ता टिकविण्याचे आव्हान

कर्नाटक विधानसभेच्या पोटनिवडणुकीचा निकाल 9 डिसेंबरला लागणार आहे. ...

झारखंड निवडणूक: पहिल्या टप्प्यातील १३ विधानसभा जागांसाठी आज मतदान; पोलिसांचा चोख बंदोबस्त - Marathi News | Jharkhand Elections: First phase of polling in 13 constituencies to begin at 7 am, today | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :झारखंड निवडणूक: पहिल्या टप्प्यातील १३ विधानसभा जागांसाठी आज मतदान; पोलिसांचा चोख बंदोबस्त

झारखंड पाच टप्प्यात मतदान होणार आहे ...

महापालिकेच्या पोटनिवडणूकीसाठी तयारी सुरू - Marathi News | Preparations for municipal elections are underway | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :महापालिकेच्या पोटनिवडणूकीसाठी तयारी सुरू

नाशिक : महापालिकेच्या दोन प्रभागांतील रिक्त जागांसाठी अखेरीस मतदारयादीचा कार्यक्रम घोषित करण्यात आला आहे. त्यानुसार १५ नोव्हेंबर रोजी मतदारयादी प्रसिद्ध करण्यात आहे, तर अंतिम मतदारयादी १६ डिसेंबर रोजी प्रसिद्ध होणार आहे. ...

जाणता मतदार आणि गोंधळलेले पक्ष - Marathi News | Conscious voters and confused parties maharashtra and haryana election conclusion | Latest editorial News at Lokmat.com

संपादकीय :जाणता मतदार आणि गोंधळलेले पक्ष

या दोन राज्यांतील निवडणुकीच्या निकालांनी भाजपच्या चढत्या कमानीला कुठेही धक्का लागलेला नाही. ...

'वोट फ्रॉम होम'! 'या' शहरातील वयोवृद्धांना करता येणार घरबसल्या मतदान - Marathi News | delhi citizen over 80 years of age would vote from home | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :'वोट फ्रॉम होम'! 'या' शहरातील वयोवृद्धांना करता येणार घरबसल्या मतदान

निवडणुकीच्या वेळी मतदानासाठी अनेकदा वयोवृद्ध व्यक्तींना मतदान केंद्रापर्यंत प्रकृतीच्या कारणामुळे पोहचता येत नाही. ...

जात जात नाहीच, निवडणुकीत जात अजूनही प्रभावीच - Marathi News | Cast Not just going away, still being effective in elections | Latest editorial News at Lokmat.com

संपादकीय :जात जात नाहीच, निवडणुकीत जात अजूनही प्रभावीच

नुकत्याच झालेल्या महाराष्ट्र आणि हरयाणाच्या निवडणुकांमध्ये हेच पाहावयास मिळाले. ...

कुठलंही बटण दाबलं तरी मत कमळावरच पडतं... - Marathi News | Anywhere you press a button, the vote falls on the lotus ... | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :कुठलंही बटण दाबलं तरी मत कमळावरच पडतं...

कोणत्याही पक्षाच्या चिन्हावर बटण दाबलं तरी मत कमळावरच पडतं हा आक्षेप अधूनमधून घेतला जातो. ...

जम्मू-काश्मिरात लोकशाही पर्व सुरू - Marathi News | Article on Jammu and Kashmir democracy festival begins | Latest editorial News at Lokmat.com

संपादकीय :जम्मू-काश्मिरात लोकशाही पर्व सुरू

गेल्या ३० वर्षांत या राज्यात झालेल्या निवडणुकांमध्ये मोठ्या प्रमाणात घोटाळे झाले. केंद्राकडून मिळणारा निधी या भ्रष्ट व्यवस्थेमुळे लोकांपर्यंत पोहोचतच नव्हता. ...