सर्व ईव्हीएम मशिन आणि व्हीव्हीपॅट पक्षाच्या उमेदवारांसमक्ष सुरक्षित सीलबंद केल्या आहेत. त्याचे व्हिडीओही काढण्यात आले आहेत. त्यामुळे ईव्हीएमवर घेण्यात येत असलेल्या आरोपात काहीही तथ्य नाही. ...
देशातील संविधान व लोकशाही वाचविण्यासाठी इलेक्ट्रॉनिक व्होटिंग मशीन (इव्हीएम) वर बंदी आणावी यासाठी बहुजन क्रांती मोर्चातर्फे मंगळवारी (दि.३०) ‘इव्हीएम हटाव, देश बचाओ’चा नारा देत अशोकस्तंभ परिसरात जेलभरो आंदोलन करण्यात आले. ...
व्हीव्हीपॅटच्या ५० टक्के स्लीपची मोजणी करण्यात यावी अशी मागणी देशातील २३ पक्षांनी केली असल्याची माहिती आंध्र प्रदेशचे मुख्यमंत्री चंद्राबाबू नायडू यांनी पत्रकार परिषदेत दिली ...