लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
व्हीव्हीपीएटी

व्हीव्हीपीएटी

Vvpat, Latest Marathi News

प्रत्येक मतदानाची वेळ वाढणार सात सेकंदांनी - Marathi News | Each voting time will increase in seven seconds | Latest pimpri-chinchwad News at Lokmat.com

पिंपरी -चिंचवड :प्रत्येक मतदानाची वेळ वाढणार सात सेकंदांनी

मतदान केल्यानंतर दिसणार मतदानाची माहिती ...

व्हीव्हीपॅट मशीन धोकादायक, मनसेकडून राज्य निवडणूक आयोगाला पत्र - Marathi News | VVPAT machine is dangerous, letter from MNS to State Election Commission | Latest thane News at Lokmat.com

ठाणे :व्हीव्हीपॅट मशीन धोकादायक, मनसेकडून राज्य निवडणूक आयोगाला पत्र

मनसेने घेतला आक्षेप : राज्य निवडणूक आयोगाला पाठवले पत्र ...

व्हीव्हीपॅटवरील किमान 50 टक्के मतांची पडताळणी करा; विरोधकांची मागणी - Marathi News | Verify minimum 50 percent of VVPAT votes; Opponent Demand | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :व्हीव्हीपॅटवरील किमान 50 टक्के मतांची पडताळणी करा; विरोधकांची मागणी

काँग्रेस नेते मल्लिकार्जुन खरगे, टीडीपीचे नेते चंद्राबाबू नायडू यांच्या नेतृत्वाखाली विरोधी पक्षांचे शिष्टमंडळ निवडणूक आयोगाकडे गेले होते. ...

व्हीव्हीपॅट मशीन दोषविरहित करा; जनहित याचिकेद्वारे मागणी - Marathi News | VVPat machine defective; Order by public interest petition | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :व्हीव्हीपॅट मशीन दोषविरहित करा; जनहित याचिकेद्वारे मागणी

उच्च न्यायालयाची निवडणूक आयोगाला नोटीस ...

पोलीस मुख्यालयात ईव्हीएम-व्हीव्हीपॅट जनजागृती - Marathi News | EVM-VVPAT awareness at the police headquarters | Latest gondia News at Lokmat.com

गोंदिया :पोलीस मुख्यालयात ईव्हीएम-व्हीव्हीपॅट जनजागृती

आगामी लोकसभा विवडणुकीत मतदानाच्या टक्केवारीत वाढ करुन सर्व घटकांना समाविष्ट करण्याच्या अनुषंगाने व ईव्हीएम-व्हीव्हीपॅट संदर्भात मतदारांच्या शंका दूर करण्यासाठी निवडणूक विभागकडुन जनजागृती कार्यक्र म राबविण्यात येत आहे. ...

कोल्हापूर : प्रशासकीय इमारतीत ‘ईव्हीएम-व्हीव्हीपॅट’ची प्रात्यक्षिके - Marathi News | Kolhapur: EVM-VVPAT demonstration in the administrative building | Latest kolhapur News at Lokmat.com

कोल्हापूर :कोल्हापूर : प्रशासकीय इमारतीत ‘ईव्हीएम-व्हीव्हीपॅट’ची प्रात्यक्षिके

लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर जिल्ह्यात ‘ईव्हीएम-व्हीव्हीपॅट’ जनजागृती कार्यक्रम सुरू आहे. त्याचाच एक भाग म्हणून कसबा बावडा रोडवरील मध्यवर्ती प्रशासकीय इमारतीतील राधानगरी प्रांताधिकारी कार्यालयाच्या हॉलमध्ये अधिकारी व कर्मचाऱ्यांसमोर ‘ईव्हीएम व व ...

लोकसभा निवडणुकीसाठी ईव्हीएम-व्हीव्हीपॅट सज्ज - Marathi News | EVM-VVPAT ready for Lok Sabha elections | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :लोकसभा निवडणुकीसाठी ईव्हीएम-व्हीव्हीपॅट सज्ज

  लोकमत न्यूज नेटवर्क नागपूर : येत्या लोकसभा निवडणुकीत नागपुरात पहिल्यांदाच व्हीव्हीपॅट मशीनचा वापर करण्यात येणार आहे. यासाठी निवडणूक ... ...

२०८ मतदार केंद्रांत ‘ईव्हीएम, व्हीव्हीपॅट’संदर्भात जनजागृती ! - Marathi News | Public awareness about EVM, VVPAT in 208 voter centers! | Latest vashim News at Lokmat.com

वाशिम :२०८ मतदार केंद्रांत ‘ईव्हीएम, व्हीव्हीपॅट’संदर्भात जनजागृती !

वाशिम : निवडणूक प्रक्रियेत मतदानासाठी वापरण्यात येणाºया ‘ईव्हीएम’बाबत कोणतीही साशंकता, शंका आणि संभ्रम राहू नये म्हणून  ‘व्हीव्हीपॅट आणि ईव्हीएम’संदर्भात वाशिम तालुक्यातील २०८ मतदान केंद्रांत जनजागृतीपर मोहिम हाती घेण्यात आली आहे. ...