लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
वाडिया हॉस्पिटल

वाडिया हॉस्पिटल, मराठी बातम्या

Wadia hospital, Latest Marathi News

१६ वर्षांनी मुलगा झाला, हॉस्पिटलने सोपवली मुलगी; वाडियामध्ये बाळाची अदलाबदल? - Marathi News | Son born after 16 years, daughter handed over by hospital; Baby swap in wadia? | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :१६ वर्षांनी मुलगा झाला, हॉस्पिटलने सोपवली मुलगी; वाडियामध्ये बाळाची अदलाबदल?

तक्रारदार महिला प्रभादेवी परिसरात राहण्यास आहे. त्यांचे पती कपड्यांच्या व्यवसायात आहेत. ...

दहा वर्षांच्या मुलीच्या पोटातून काढले १०० ग्रॅम केस; वाडिया रुग्णालयातील डॉक्टरांनी केली शस्त्रक्रिया - Marathi News |  100 grams of hair removed from the stomach of a ten-year-old girl from Dadar  | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :दहा वर्षांच्या मुलीच्या पोटातून काढले १०० ग्रॅम केस

दादर येथील दहा वर्षांच्या मुलीच्या पोटातून १०० ग्रॅम केस काढले.  ...

Breaking : वाडिया रुग्णालयाला भीषण आग, 8 अग्निशमन दलाच्या गाड्या दाखल - Marathi News | Major fire at Wadia Hospital, 8 fire engines dispatched | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :वाडिया रुग्णालयाला भीषण आग, 8 अग्निशमन दलाच्या गाड्या दाखल

Fire caught to Wadia Hospital : आगीवर नियंत्रण मिळवण्याचे अग्निशमन दलाचे जवान प्रयत्न करत आहेत.  ...

आठ दिवसांच्या बाळाची मृत्यूशी यशस्वी झुंज; वाडिया रुग्णालयात यशस्वी शस्त्रक्रिया - Marathi News | Successful coping with the death of an eight-day-old baby; Successful surgery at Wadia Hospital | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :आठ दिवसांच्या बाळाची मृत्यूशी यशस्वी झुंज; वाडिया रुग्णालयात यशस्वी शस्त्रक्रिया

दुर्मीळ हृदयदोषावर उपचार, जन्मानंतर आठवड्याभरातच बाळाला स्तनपानावेळी श्वासोच्छवासात अडचणी येऊ लागल्या. बाळाच्या पालकांनी त्वरित जवळील बालरोगतज्ज्ञांची भेट घेतली. ...

वाडियाचा वाद मिटवा; अन्यथा भागीदारी सोडा - उच्च न्यायालय - Marathi News | Erase Wadia's dispute; Otherwise leave the partnership - High Court | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :वाडियाचा वाद मिटवा; अन्यथा भागीदारी सोडा - उच्च न्यायालय

वाडिया रुग्णालयाशी असलेले वाद मिटविण्यासाठी १२ फेब्रुवारी रोजी त्यांच्याबरोबर एक बैठक घ्या. या बैठकीत सर्व वाद सामंजस्याने सोडवा आणि तरीही वाद मिटत नसतील तर भागीदारी सोडा ...

वाडिया रुग्णालयास स्मारकाचा निधी देण्यास नेत्यांचा विरोध - Marathi News | Leaders protest against funding monument to Wadia hospital | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :वाडिया रुग्णालयास स्मारकाचा निधी देण्यास नेत्यांचा विरोध

इंदू मिल येथील डॉ. बाबासाहेब आंबेडकर स्मारकाचा निधी मुंबईतील वाडिया रुग्णालयाला देण्याची मागणी वंचित बहुजन आघाडीचे नेते प्रकाश आंबेडकर यांनी केली. ...

अनियमितता होती तर इतकी वर्षे निधी का दिलात? उच्च न्यायालयाने फटकारले - Marathi News | If there were irregularities, why would you fund so many years? The High Court rejected | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :अनियमितता होती तर इतकी वर्षे निधी का दिलात? उच्च न्यायालयाने फटकारले

सरकारी व महापालिकेच्या रुग्णालयात किती गर्दी असते, हे कधी तुमच्या वरिष्ठ अधिकाºयांनी तिथे जाऊन पाहिले आहे का? कोणीतरी पुढे येऊन तुमचा भार कमी करत आहे ...

वाडिया रुग्णालय व्यवस्थापनाने मूळ उद्दिष्टालाच फासला हरताळ; राज्य सरकारचा आरोप - Marathi News | Wadia hospital management strives to achieve original goal; State Government charges | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :वाडिया रुग्णालय व्यवस्थापनाने मूळ उद्दिष्टालाच फासला हरताळ; राज्य सरकारचा आरोप

उच्च न्यायालयात सादर केले प्रतिज्ञापत्र ...