डान्स दिवाने या शोच्या मंचावर नुकतेच ज्येष्ठ अभिनेत्री वहिदा रहमान यांनी हजेरी लावली होती. त्यावेळी माधुरी दीक्षित यांनी त्यांच्यासोबत पान खाये सैंयाँ हमारो या गाण्यावर डान्स केला. ...
बॉलिवूडच्या सदाबहार अभिनेत्री वहिदा रहमान यांनी अलीकडे ‘सुपरस्टार सिंगर’ या रिअॅलिटी शोमध्ये हजेरी लावली. यावेळी वहिदा यांनी आपल्या फिल्मी करिअरमधील अनेक किस्से सांगितले. ...
हेलन, वहिदा रहमान आणि आशा पारेख हे गेल्या अनेक वर्षांपासून एकमेकांच्या चांगल्या मैत्रिणी आहेत. त्या आपल्या मैत्रीचे किस्से या कार्यक्रमात सांगणार आहेत. तसेच आशा पारेख यांनी आपल्या आवडत्या सह-कलाकाराविषयी सांगितले आहे. ...
यंदाच्या भागात सलमानची सावत्र आई हेलन आपल्याला या कार्यक्रमात दिसणार आहे. हेलन यांच्यासोबत वहिदा रहमान, आशा पारेख हे देखील या भागात कपिल आणि त्याच्या टीमसोबत गप्पा मारणार आहेत. ...
आम्ही अतिशय प्रतिकूल परिस्थितीत काम केले़ व्हॅनिटी व्हॅन तर फार दूरची गोष्ट. साधे कॉस्च्युम बदलयायचे असले तरी झाडाचा आडोसा शोेधावा लागायचा. पण, आव्हानांचा सामना करण्यातही एक वेगळाच आनंद होता, अशा शब्दात ज्येष्ठ अभिनेत्री पद्मभूषण वहिदा रहमान यांनी त् ...