लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
वाळूज एमआयडीसी

वाळूज एमआयडीसी

Waluj midc, Latest Marathi News

वाळूजच्या परदेशवाडी तलावाची स्थिती चिंताजनक; पाणी पिण्यासह वापरण्यास व सिंचनास अयोग्य - Marathi News | The condition of Pardeshwadi lake in Waluj is alarming; Unfit for drinking and irrigation purposes | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर :वाळूजच्या परदेशवाडी तलावाची स्थिती चिंताजनक; पाणी पिण्यासह वापरण्यास व सिंचनास अयोग्य

अहवालाने परिसरात खळबळ; कॅन्सर, हृदयविकार, त्वचारोगाचा धोका, मनुष्यांचेच हाल तर जनावरांचे काय? ...

वाळूज एमआयडीसी लगतच्या खाजगी जागेवरील १६०० उद्योगांतून हजारो कोटींची उलाढाल - Marathi News | There is no space in Waluj MIDC; 1600 industries on private land have a turnover of thousands of crores | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर :वाळूज एमआयडीसी लगतच्या खाजगी जागेवरील १६०० उद्योगांतून हजारो कोटींची उलाढाल

नव्याने किंवा आहे त्या उद्योगाचा विस्तार करण्यासाठी जागा उपलब्ध नसल्याने ग्रा.पं. हद्दीतील खासगी भूखंड खरेदी करून त्यावर उद्योग थाटण्यास २०१० च्या सुमारास सुरुवात झाली. ...

टँकरमधून ऑइल गळतीने रस्त्याची झाली घसरगुंडी; अनेक दुचाकीस्वार घसरून पडल्याने जखमी - Marathi News | The oil spill from the tanker caused the road to slip; Several bikers were injured after falling | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर :टँकरमधून ऑइल गळतीने रस्त्याची झाली घसरगुंडी; अनेक दुचाकीस्वार घसरून पडल्याने जखमी

टँकर एनआरबी कॉर्नरपासून पुढे तिसगावच्या दिशेने सुसाट वेगाने निघून गेला. ...

पत्नीसोबतच्या मैत्रीचा राग, जुन्या मित्राचा खून निलंबित पोलिसानेच केल्याचे निष्पन्न - Marathi News | anger over friendship with his wife, the suspended police officer killed the old friend small businessman in Waluj Area | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर :पत्नीसोबतच्या मैत्रीचा राग, जुन्या मित्राचा खून निलंबित पोलिसानेच केल्याचे निष्पन्न

साजापूर शिवारातील खुनाचा अखेर उलगडा, दोन महिन्यांपासून तयारी ...

वाळूज औद्योगिक क्षेत्रातील ५ एमएलडी सांडपाणी रोज होते शुद्ध; पण सोडावे लागते खामनदीत - Marathi News | 5 MLD of waste water from sand industrial sector is treated daily; But it has to be left in Kham river | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर :वाळूज औद्योगिक क्षेत्रातील ५ एमएलडी सांडपाणी रोज होते शुद्ध; पण सोडावे लागते खामनदीत

मानसिकता बदलण्याची आवश्यकता; बांधकाम व्यावसायिक तसेच उद्यान व झाडासाठी पाणी वापरण्यास योग्य ...

इन्स्पेक्टर राज संपविण्यात औद्योगिक सुरक्षेकडे दुर्लक्ष, संभाजीनगरमधील कंपनी जळीत कांडानंतर सुरक्षेचा मुद्दा चर्चेत - Marathi News | Disregard for industrial safety in terminating Inspector Raj, issue of safety is in discussion after company burning scandal in Sambhajinagar | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर :इन्स्पेक्टर राज संपविण्यात औद्योगिक सुरक्षेकडे दुर्लक्ष, संभाजीनगरमधील कंपनी जळीत कांडानंतर सुरक्षेचा मुद्दा चर्चेत

वाळूज एमआयडीसीतील या कारखान्याला लागलेल्या भीषण आगीत सहा कामगारांचे बळी गेले. या घटनेनंतर औद्योगिक सुरक्षेचा प्रश्न पुन्हा चव्हाट्यावर आला आहे. ...

वाळूज आगीनंतर लोकप्रतिनिधींनी एमआयडीसी, प्रदूषण मंडळाच्या अधिकाऱ्यांना खडसावले  - Marathi News | After the sand fire, the public representatives reprimanded the officials of MIDC, Pollution Board | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर :वाळूज आगीनंतर लोकप्रतिनिधींनी एमआयडीसी, प्रदूषण मंडळाच्या अधिकाऱ्यांना खडसावले 

कामगारांच्या जिवाशी खेळ आणि शासकीय यंत्रणा अंधारात राहणे ही पद्धत धोकादायक आहे. ...

आग लागल्यानंतर श्वानाच्या भुंकण्याने जाग आली; झाडावरून उड्या मारल्याने ९ कामगार बचावले - Marathi News | After the fire was awakened by the barking of a dog; 9 workers were saved by jumping from the tree | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर :आग लागल्यानंतर श्वानाच्या भुंकण्याने जाग आली; झाडावरून उड्या मारल्याने ९ कामगार बचावले

उद्योगनगरीतील सनशाईन एंटरप्रायजेस कंपनीला भीषण आग, सहा कामगारांचा होरपळून ...