क्षणार्धात आगीने रौद्ररूप धारण केल्याने शेडमधील तयार विविध प्रकारचे हॅण्डग्लोज, कॉटन, आदी साहित्यासह कंपनीतील एअर कॉम्प्रेसर, शिलाई मशीन व हॅण्डग्लोज तयार करणाऱ्या ६ मशीन व इतर २ मशीन आगीच्या भक्ष्यस्थानी सापडल्या. ...
वाळूज उद्योग नगरीत दुचाकी चोरणाऱ्या दोन चोरट्यांना एमआयडीसी पोलिसांनी रविवार दि. ११ रोजी जेरबंद केले. या चोरट्यांचा ताब्यातून विविध ठिकाणांहून चोरी केलेल्या दीड लाख रुपये किंमतीच्या ६ दुचाकी जप्त करण्यात आल्या आहेत. ...
सिडको वाळूजमहानगर ते तीसगाव चौकातील ३३ के.व्ही. उच्च दाब वाहिनीवर शुक्रवारी दुपारी विज कोसळल्यामुळे परिसरात पाच विज पुरवठा खंडीत झाला होता. महावितरणच्या अधिकारी व कर्मचाऱ्यांनी युद्ध पातळीवर दूरुस्तीचे काम केल्यामुळे रात्री उशिरा या परिसरातील विज पु ...
वाळूज औद्योगिक क्षेत्रातील कंपनीत इमारतीच्या गॅलरीत असताना विजेचा धक्का बसून उद्योजकाचा मृत्यू झाल्याची दुर्घटना रविवारी सकाळी घडली. सुधाकर विक्रम भिसे (४५ वर्षे, साईनगर, बजाज नगर) असे मृत्यू झालेल्या उद्योजकाचे नाव आहे. ...