लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
वाळूज

वाळूज

Waluj, Latest Marathi News

मध्यरात्री अग्नितांडव; ६ जणांचा कोळसा! छत्रपती संभाजीनगरच्या एमआयडीसीतील कारखान्याला भीषण आग - Marathi News | Midnight Fire; Coal of 6 people A massive fire broke out at a factory in Chhatrapati Sambhajinagar's MIDC | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर :मध्यरात्री अग्नितांडव; ६ जणांचा कोळसा! छत्रपती संभाजीनगरच्या एमआयडीसीतील कारखान्याला भीषण आग

दोन चिमुकल्यांसह नऊ जण या आगीतून बचावले. त्यांना उपचारासाठी शासकीय रुग्णालयात दाखल करण्यात आले. ...

चिमुकले बहीण-भाऊ खड्ड्यात पडले; दोन तरुणांनी जीव धोक्यात घालून बाहेर काढले, पण... - Marathi News | Toddler brother and sister died after falling into pit; Heartbreaking incident in Chhatrapati Sambhajinagar | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर :चिमुकले बहीण-भाऊ खड्ड्यात पडले; दोन तरुणांनी जीव धोक्यात घालून बाहेर काढले, पण...

खड्ड्यात पडल्याने पाण्यात बुडून चिमुकल्या बहीण-भावाचा मृत्यू; बजाजनगरातील हृदयद्रावक घटना ...

धक्कादायक! लग्नाच्या वाढदिवशीच कुटुंबाला संपविले - Marathi News | Shocking! The family was terminated on the wedding anniversary itself | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :धक्कादायक! लग्नाच्या वाढदिवशीच कुटुंबाला संपविले

मोहन हा पत्नी पूजा व मुलगी श्रेया यांच्या सोबत वळदगावात चार महिन्यांपासून भाड्याने राहत होता. ...

भीषण आगीत वाळूज एमआयडीसीतील कंपनीचे पेंट शॉप खाक - Marathi News | The company's paint shop in Waluj MIDC was burn in the fire | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर :भीषण आगीत वाळूज एमआयडीसीतील कंपनीचे पेंट शॉप खाक

जवळपास एक ते दीड कोटीचे नुकसान झाल्याचा प्राथमिक अंदाज आहे ...

औरंगाबाद-वाळूज मार्गावर तीन मजली पूल; विविध महामार्ग मराठवड्याला जोडणार - केंद्रीय मंत्री नितीन गडकरी - Marathi News | Three storey bridge on Aurangabad-Waluj road Various highways will connect to Marathwada says Union Minister Nitin Gadkari | Latest latur News at Lokmat.com

लातुर :औरंगाबाद-वाळूज मार्गावर तीन मजली पूल; विविध महामार्ग मराठवड्याला जोडणार - केंद्रीय मंत्री नितीन गडकरी

यावेळी केंद्रीय मंत्री गडकरी म्हणाले, देश आणि राज्यातील सर्व तीर्थक्षेत्रांचे रस्ते दर्जेदार केले जात आहेत. लातूर जिल्ह्यातही सुमारे ५ हजार कोटींची कामे मंजूर असून, आणखी तीन-चार हजार कोटींची कामे होतील. लातूर-टेंभुर्णी मार्गाचे चौपदरीकरण केले जाईल. त ...

इंजेक्शन देण्याच्या बहाण्याने महिलेसोबत छेडछाड; डॉक्टरला जमावाने बदडले - Marathi News | Molestation of a woman patient under the pretext of giving injections; The doctor was beaten by the crowd | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर :इंजेक्शन देण्याच्या बहाण्याने महिलेसोबत छेडछाड; डॉक्टरला जमावाने बदडले

Crime News in Aurangabad : महिलेची तपासणी करून औषधीची चिठ्ठी लिहून देत तिच्या सासूला मेडिकलमध्ये औषधी आणण्यासाठी पाठवून दिले. ...

वाळूज ते पिसादेवी; औरंगाबाद महापालिकेची हद्द विस्तारणार - Marathi News | Waluj to Pisadevi; Aurangabad Municipal Corporation will be expanded | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर :वाळूज ते पिसादेवी; औरंगाबाद महापालिकेची हद्द विस्तारणार

वाळूज-पंढरपूर परिसर महापालिकेच्या क्षेत्रात घेण्यात यावा यासाठी सर्वांत आधी क्रेडाईच्या पदाधिकाऱ्यांनी मागणी केली होती. ...

कंटेनर चिखलात फसल्याने वाहतूक ठप्प; नगर रोडवर वाहनांच्या रांगा - Marathi News | Traffic jam due to container falling into mud; Queues of vehicles on Nagar Road | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर :कंटेनर चिखलात फसल्याने वाहतूक ठप्प; नगर रोडवर वाहनांच्या रांगा

रस्त्याच्या मधोमध हा कंटेनर अडकल्यामुळे नगर रोडवर जवळपास अर्धा तास वाहतूक कोंडी झाली. ...