लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
वाळूज

वाळूज

Waluj, Latest Marathi News

दुचाकीवरुन पडल्याने महिलेचा मृृत्यू - Marathi News | The woman's death due to falling from the bicycle | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर :दुचाकीवरुन पडल्याने महिलेचा मृृत्यू

कंपनीत कामाला जाताना दुचाकीवरुन पडल्याने जखमी झालेल्या ३७ वर्षीय महिलेचा मृत्यू झाला. ...

सिडकोकडून रस्ते कामास सुरुवात - Marathi News | Road to Cadakoka work begins | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर :सिडकोकडून रस्ते कामास सुरुवात

सिडको वाळूज महानगरातील नियोजित क्षेत्रातील विकासकामे प्रशासनाने हाती घेतले असून, मंगळवारी गट नंबर ४ व १४ मधील रस्त्याचे मार्किंग करण्यात आले. ...

विजेच्या कमी दाबाने विद्युत उपकरणे जळाली - Marathi News | Electric instrument burns by pressing for low power | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर :विजेच्या कमी दाबाने विद्युत उपकरणे जळाली

रात्री कमी-अधिक दाबाने वीज पुरवठा झाल्यामुळे या सोसायटीतील अनेकांच्या घरातील विद्युत उपकरणे जळाल्याची घटला घडली. ...

उद्योग केंद्राला सरकारी जमीन देण्यास विरोध - Marathi News | Oppose to give government land to the industry center | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर :उद्योग केंद्राला सरकारी जमीन देण्यास विरोध

साजापूर शिवारातील सरकारी जमीन जिल्हा उद्योग केंद्रला देण्यास मंगळवारी आयोजित ग्रामसभेत ग्रामस्थांनी तीव्र विरोध दर्शविला. ...

उद्योग केंद्राला सरकारी जमीन देण्यास विरोध - Marathi News | Oppose to give government land to the industry center | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर :उद्योग केंद्राला सरकारी जमीन देण्यास विरोध

साजापूर शिवारातील सरकारी जमीन जिल्हा उद्योग केंद्रला देण्यास मंगळवारी आयोजित ग्रामसभेत ग्रामस्थांनी तीव्र विरोध दर्शविला. ...

यंदा विठ्ठलाच्या दर्शनासाठी राहणार एकच रांग - Marathi News | This year, the one queue for Vitthal Darshan will remain | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर :यंदा विठ्ठलाच्या दर्शनासाठी राहणार एकच रांग

पंढरपूर येथील विठ्ठल मंदिरात दर्शनासाठी येणा-या महिला व पुरुष भाविकांची एकच रांग ठेवण्याचा निर्णय घेण्यात आला. ...

वाळूज एमआयडीसी पोलीस ठाण्यातच रुग्णांवर होणार प्रथमोचार - Marathi News |  Sandalism will be done at MIDC Police Station | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर :वाळूज एमआयडीसी पोलीस ठाण्यातच रुग्णांवर होणार प्रथमोचार

जानकीदेवी बजाज संस्थेच्या पुढाकाराने वाळूज एमआयडीसी पोलीस ठाण्यात उभारलेल्या आरोग्य केंद्राचे सोमवारी पोलीस आयुक्त चिरंजीव प्रसाद यांच्या हस्ते उद्घाटन करण्यात आले. ...

पोस्टल बँकेत एक हजार ग्रामस्थांनी उघडले खाते - Marathi News | One thousand villagers opened accounts in the postal bank | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर :पोस्टल बँकेत एक हजार ग्रामस्थांनी उघडले खाते

पाटोदा येथे सोमवारी टपाल विभागातर्फे डिजीटल इंडिया उपक्रमाची जनजागृती करण्यात आली. ...