लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
वामनराव पै

वामनराव पै

Wamanrao pai, Latest Marathi News

सतगुरु श्री वामनराव पै एक विद्वान तत्वज्ञानी आणि ‘जीवनविद्या’ या नाविन्यपूर्ण तत्वज्ञानाचे संस्थापक होते. त्यांचा जन्म 21 ऑक्टोबर 1922 रोजी मुंबईतील एका मध्यमवर्गीय कुटुंबात झाला. 1944 मध्ये त्यांनी मुंबई विद्यापीठ, महाराष्ट्र, भारत येथून पदवी संपादन केली आणि अर्थशास्त्रात पदवी घेतली 
Read More
'तूच आहेस तुझ्या जीवनाचा शिल्पकार'; जीवनविद्या मिशनचे अलौकिक कार्य - Marathi News | paranormal work of sadguru vamanrao pai jeevan vidya mission | Latest goa News at Lokmat.com

गोवा :'तूच आहेस तुझ्या जीवनाचा शिल्पकार'; जीवनविद्या मिशनचे अलौकिक कार्य

ऋषीमुनींचे तत्त्वज्ञान, संतांची शिकवण, सद्गुरूंना त्यांच्या जीवनात त्यांना आलेले अनुभव, सखोल चिंतन यांच्या मिलनातून जीवनविद्या साकार झाली. ...

सर्वसामान्यांच्या आयुष्यात क्रांती घडवणारे सद्गुरू श्री वामनराव पै ! - Marathi News | Sadguru Sri Vamanrao Pai who revolutionized the lives of common people! | Latest editorial News at Lokmat.com

संपादकीय :सर्वसामान्यांच्या आयुष्यात क्रांती घडवणारे सद्गुरू श्री वामनराव पै !

थोर तत्त्वज्ञ, समाजसुधारक सद्गुरू श्री वामनराव पै यांनी समाजात  वैचारिक क्रांती घडवून आणली. त्यांची आज जन्मशताब्दी. त्यानिमित्त विशेष लेख.. ...

सदगुरु श्री वामनराव पै यांच्या पत्नी शारदामाई यांचे निधन, वयाच्या ९७ व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास - Marathi News | Shardamai, wife of Sadguru Shri Vamanrao Pai, passed away | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :सदगुरु श्री वामनराव पै यांच्या पत्नी शारदामाई यांचे निधन, वयाच्या ९७ व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास

शारदा माईंच्या महानिर्वाणामुळे जीवनविद्या परिवारावर शोककळा पसरली आहे.  ...

दुसऱ्याची काठी तोडून आपली काठी मोठी होऊ शकत नाही; प्रल्हाद वामनराव पै - Marathi News | You can't make your stick bigger by breaking someone else's stick; Pralhad Vamanrao Pai | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :दुसऱ्याची काठी तोडून आपली काठी मोठी होऊ शकत नाही; प्रल्हाद वामनराव पै

Nagpur News दुसऱ्याची काठी तोडून आपली काठी मोठी करण्याचा ज्याचा कुणाचा मानस आहेत, तो अशक्य आहे, असे मत जीवनविद्या मिशन, मुंबईचे प्रल्हाद वामनराव पै यांनी व्यक्त केले. ...

LIVE - ज्ञानदिन महोत्सव (भाग - २) | श्री वामनराव पै | Dnyandin Mahotsav | Satguru Shri Wamanrao Pai - Marathi News | LIVE - ज्ञानदिन महोत्सव (भाग - २) | Shri Vamanrao Pai Dnyandin Mahotsav | Satguru Shri Wamanrao Pai | Latest bhakti Videos at Lokmat.com

भक्ती :LIVE - ज्ञानदिन महोत्सव (भाग - २) | श्री वामनराव पै | Dnyandin Mahotsav | Satguru Shri Wamanrao Pai

महान समाजसुधारक व तत्वज्ञ सद्गुरू श्री वामनराव पै यांच्या ९८ व्या जयंतीनिमित्त 'ज्ञानदिन महोत्सव - २०२१' अखिल विश्वाला "तूच आहेस तुझ्या जीवनाचा शिल्पकार" हा दिव्य संदेश देऊन समाजात क्रांती करणारे , विश्वप्रार्थनेचे व्यापक विचार देऊन समाजास सुसंस्कार ...

LIVE - ज्ञानदिन महोत्सव (भाग - १) | श्री वामनराव पै | Dnyandin Mahotsav | Satguru Shri Wamanrao Pai - Marathi News | LIVE - ज्ञानदिन महोत्सव (भाग - १) | Shri Vamanrao Pai Dnyandin Mahotsav | Satguru Shri Wamanrao Pai | Latest bhakti Videos at Lokmat.com

भक्ती :LIVE - ज्ञानदिन महोत्सव (भाग - १) | श्री वामनराव पै | Dnyandin Mahotsav | Satguru Shri Wamanrao Pai

महान समाजसुधारक व तत्वज्ञ सद्गुरू श्री वामनराव पै यांच्या ९८ व्या जयंतीनिमित्त 'ज्ञानदिन महोत्सव - २०२१' अखिल विश्वाला "तूच आहेस तुझ्या जीवनाचा शिल्पकार" हा दिव्य संदेश देऊन समाजात क्रांती करणारे , विश्वप्रार्थनेचे व्यापक विचार देऊन समाजास सुसंस्कार ...

आपली त्वचा एक सुंदर व्यवस्था आहे | Satguru Shri Wamanrao Pai | Lokmat Bhakti - Marathi News | Your skin is a beautiful arrangement | Satguru Shri Wamanrao Pai | Lokmat Bhakti | Latest bhakti Videos at Lokmat.com

भक्ती :आपली त्वचा एक सुंदर व्यवस्था आहे | Satguru Shri Wamanrao Pai | Lokmat Bhakti

सदगुरु श्री वामनराव पै यांनी 'आपली त्वचा एक सुंदर व्यवस्था आहे' त्याबद्दल आपल्याला अचूक माहिती सांगितली आहे, ते जाणून घेण्यासाठी हा व्हिडीओ नक्की बघा - ...

धर्माबद्दलचे ज्ञान प्रेमळ बनवते | Satguru Shri Wamanrao Pai | Lokmat Bhakti - Marathi News | Knowledge of religion makes you loving | Satguru Shri Wamanrao Pai | Lokmat Bhakti | Latest bhakti Videos at Lokmat.com

भक्ती :धर्माबद्दलचे ज्ञान प्रेमळ बनवते | Satguru Shri Wamanrao Pai | Lokmat Bhakti

सदगुरु श्री वामनराव पै यांनी धर्मा बद्दलचे ज्ञान प्रेमळ कसे बनवते? त्याबद्दल आपल्याला अचूक माहिती सांगितली आहे ते जाणून घेण्यासाठी हा व्हिडीओ नक्की बघा - ...