लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
वामनराव पै

वामनराव पै

Wamanrao pai, Latest Marathi News

सतगुरु श्री वामनराव पै एक विद्वान तत्वज्ञानी आणि ‘जीवनविद्या’ या नाविन्यपूर्ण तत्वज्ञानाचे संस्थापक होते. त्यांचा जन्म 21 ऑक्टोबर 1922 रोजी मुंबईतील एका मध्यमवर्गीय कुटुंबात झाला. 1944 मध्ये त्यांनी मुंबई विद्यापीठ, महाराष्ट्र, भारत येथून पदवी संपादन केली आणि अर्थशास्त्रात पदवी घेतली 
Read More
भारतीय संस्कृती कर्तव्य धर्म सांगते - Marathi News | Indian culture dictates duty religion | Latest bhakti Videos at Lokmat.com

भक्ती :भारतीय संस्कृती कर्तव्य धर्म सांगते

देव एकच आहे असे सदगुरु श्री वामनराव पै नेहमीच सांगतात फक्त तो अनेक रूपात विश्वात प्रकट झालेला आहे असं हि ते सांगतात म्हणूनच भारतीय संस्कृती कर्तव्य धर्म सांगते, यावर सदगुरु श्री वामनराव पै आपल्याला अचूक मार्गदर्शन करत आहेत, त्यासाठी हा सविस्तर व्हिडी ...

शिक्षणाचा हेतू आत्मशक्ती जागवणे - Marathi News | The purpose of education is to awaken the self | Latest bhakti Videos at Lokmat.com

भक्ती :शिक्षणाचा हेतू आत्मशक्ती जागवणे

आज कोणत्याही गोष्टीमध्ये जेवढी ताकद नाही तेवढी ताकद शिक्षणामध्ये आहे. शिक्षणामुळे आपण जगातील कोणतीही गोष्ट साध्य करू शकतो. जीवनामध्ये आपण आत्मसात केलेले ज्ञान इतरांबरोबर सुद्धा वाटले पाहिजे. जेणेकरून त्या व्यक्तीच्या ज्ञानामध्ये भर पडेल. त्यामुळे जगा ...

लहानपणापासूनच सहनशक्तीचे संस्कार! - Marathi News | Endurance rites from childhood! | Latest bhakti Videos at Lokmat.com

भक्ती :लहानपणापासूनच सहनशक्तीचे संस्कार!

लहानपणापासूनच आपल्यावर सहनशक्तीचे संस्कार नकळतपणे होत असतात. जीवन जगत असताना आपण अनेक गोष्टी सहन करत असतो. पण काही गोष्टी सहन करण्याला सुद्धा मर्यादा असतात. समाजातील काही लोक तर आपल्या सहनशक्तीचा अंत बघत असतात. आपल्या आयुष्यामध्ये सहनशक्ती फार महत्वा ...

परमेश्वराला पाहण्यासाठी तिसरा डोळा म्हणजेच ज्ञान - Marathi News | The third eye is knowledge to see the Lord | Latest bhakti Videos at Lokmat.com

भक्ती :परमेश्वराला पाहण्यासाठी तिसरा डोळा म्हणजेच ज्ञान

परमेश्वराला पाहण्यासाठी तिसरा डोळा म्हणजेच ज्ञान , परमेश्वर पाहण्यासाठी आपल्याला त्याच ज्ञानाही गरज असते, यावर सदगुरु श्री वामनराव पै आपल्याला अचूक मार्गदर्शन करत आहेत, त्यासाठी हा सविस्तर व्हिडीओ नक्की बघा - ...

परमेश्वर अनंत रूपे अनंत वेषे पाहा! - Marathi News | Look at the eternal form of the Lord, the eternal form! | Latest bhakti Videos at Lokmat.com

भक्ती :परमेश्वर अनंत रूपे अनंत वेषे पाहा!

परमेश्वराला कुठे, कसे, केव्हा व कधी बघावे याचे ज्ञान उत्तर कोणाकडेच नसते. प्रत्येक वक्ती परमेश्वराला बघण्यासाठी तरसत असते. त्यासाठी ते मंदिरामध्ये परमेश्वराला भेटण्यासाठी जातात. खरं तर परमेश्वर हा माणसामध्येच दडलेला असतो. आपल्याला हे माहित असूनसुद्धा ...

संसार हेच जीवनाचे सार - Marathi News | The world is the essence of life | Latest bhakti Videos at Lokmat.com

भक्ती :संसार हेच जीवनाचे सार

आजच्या काळातील कित्येकांना संसार या शब्दाचा नेमका अर्थ काय आहे तो कळतच नाही. खरं तर पती-पत्नीचे विवाह झाल्यावर त्यांना आपला संसार स्वत:च नांदायचा असतो. जीवनामध्ये संसार योग्यरीतीने नांदायचा असेल तर दोघांनी एकमेकांना समजून घेणे फार आवश्यक आहे. कुटुंब ...

खरे दर्शन ज्यातून मार्गदर्शन होते ते होय - Marathi News | True vision is the source of guidance | Latest bhakti Videos at Lokmat.com

भक्ती :खरे दर्शन ज्यातून मार्गदर्शन होते ते होय

आजच्या काळतील लोकांना दर्शन आणि मार्गदर्शन यांमध्ये नेमका काय फरक असतो ते कळतच नाही. आपण ज्या वेळेला मंदिरामध्ये देवाला भेटण्यासाठी जातो त्याला दर्शन असे म्हणतात. तर, जीवनामध्ये आपल्या अडचण येते व आपण संकटात सापडतो तेव्हा आपल्याला अप्रत्यक्षरीत्या व ...

हृदयातील ईश्र्वराला कसे समजून घ्यायचे? - Marathi News | How to understand the God in the heart? | Latest bhakti Videos at Lokmat.com

भक्ती :हृदयातील ईश्र्वराला कसे समजून घ्यायचे?

अंतरी असलेल्या शिवाची ओळख होत नाही तो पर्यंत भक्त खरा नाही असे मत सदगुरु श्री वामनराव पै यांनी व्यक्त केले. मग हृदयातील ईश्र्वराला कसे समजून घ्यायचे?यावर सदगुरु श्री वामनराव पै आपल्याला अचूक मार्गदर्शन करत आहेत, त्यासाठी हा सविस्तर व्हिडीओ नक्की बघा ...