लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
वान प्रकल्प

वान प्रकल्प

Wan project, Latest Marathi News

Van Dam Water Release update : शेतकऱ्यांमध्ये उत्साह; वान धरणातून 'रब्बी'साठी ४० दलघमी पाणी सोडणार! - Marathi News | Van Dam Water Release Update: Enthusiasm Among Farmers; 40 Dalghmi water will be released from Van Dam for 'Rabbi'! | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :Van Dam Water Release update : शेतकऱ्यांमध्ये उत्साह; वान धरणातून 'रब्बी'साठी ४० दलघमी पाणी सोडणार!

अकोला, बुलढाणा, अमरावती जिल्ह्यांच्या सीमेवर असलेल्या वान धरणातून अकोला, बुलढाणा जिल्ह्यात ८४ खेडी पाणीपुरवठा योजनेंतर्गत पाणीपुरवठा (Water Release) करण्यात येतो. यंदा चांगला पाऊस (Rain) बरसल्याने धरणात (Dam Water) १०० टक्के जलसाठा आहे. ...

वारी येथील वान नदीत वाहुन गेलेल्या युवकाचा मृतदेह सापडला - Marathi News | Atempt to take a selfie, the youth was swept away in the Wan River | Latest buldhana News at Lokmat.com

बुलढाणा :वारी येथील वान नदीत वाहुन गेलेल्या युवकाचा मृतदेह सापडला

youth was swept away in the Wan River : अनिल रामकृष्ण सरोकार,(२४, रा, खांडवी ता, जळगाव जामोद) असे या युवकाचे नाव असून, तो गृहरक्षक दलाचा जवान असल्याचे समजते. ...

वान धरणाचे चार वक्रद्वार उघडले - Marathi News | The four curved gates of the Wan Dam opened | Latest akola News at Lokmat.com

अकोला :वान धरणाचे चार वक्रद्वार उघडले

The four curved gates of the Wan Dam opened : वान प्रकल्पातुन नदीपात्रात ८५.९१ घ.मी./से.एवढा विसर्ग करण्यात येत आहे. ...

वान धरणात केवळ ३१ टक्के जलसाठा - Marathi News | Only 31% water storage in Wan Dam | Latest buldhana News at Lokmat.com

बुलढाणा :वान धरणात केवळ ३१ टक्के जलसाठा

Only 31% water storage in Wan Dam : हनुमान सागर धरणात २९ जूनपर्यंत ३१.८२ टक्के पाणी असून, दिवसेंदिवस धरणातील जलसाठ्यात घट होत आहे. ...

‘वान’च्या पाण्यासाठी तेल्हाऱ्यात आक्रोश मोर्चा  - Marathi News | A protest march in Telhara for 'Wan' water | Latest akola News at Lokmat.com

अकोला :‘वान’च्या पाण्यासाठी तेल्हाऱ्यात आक्रोश मोर्चा 

 Telhara News तेल्हाऱ्यात आक्रोश मोर्चा व शेगाव नाका येथे रास्ता रोको आंदोलन करण्यात आला. ...

वान प्रकल्पाच्या पाण्यावरून आमदार-नामदार आमने-सामने - Marathi News | Guardian Minister and MLA face-to-face on the issue of Wan project water | Latest akola News at Lokmat.com

अकोला :वान प्रकल्पाच्या पाण्यावरून आमदार-नामदार आमने-सामने

Bacchu Kadu and Nitin Deshmukh News महाविकास आघाडीतील नामदार आणि आमदार यांच्यामध्ये आता वानच्या पाण्यावरून कलगीतुरा रंगण्याची चिन्हे आहेत. ...

पंधरा दिवसांत वान धरणाचा प्रस्ताव सादर करा! - Marathi News | Submit Wan Dam proposal in fortnight! | Latest akola News at Lokmat.com

अकोला :पंधरा दिवसांत वान धरणाचा प्रस्ताव सादर करा!

Wan Dam News एक महिन्याच्या आत अंदाजपत्रक सादर करण्याचे निर्देश पाणी पुरवठा मंत्री ना. पाटील यांनी उपस्थित अधिकाऱ्यांना दिले. ...

कोरोनामुळे स्थानिक पर्यटनाकडे वाढला कल - Marathi News | Corona has a growing trend towards local tourism | Latest akola News at Lokmat.com

अकोला :कोरोनामुळे स्थानिक पर्यटनाकडे वाढला कल

महान धरण, वान प्रकल्प, माळराजुरा, मोर्णा अशा प्रकल्पांसह काटेपूर्णा जंगल भ्रमंतीसाठी पर्यटकांची पसंत मिळत असल्याचे चित्र आहे. ...