आसेगाव पो.स्टे.(वाशिम) : स्थानिक पोलीस स्टेशन अंतर्गत येणाºया भिलडोंगर येथील सहा शेतक-यांचे मोटारपंप अज्ञात चोरट्यांनी ५ एप्रिल रोजी रात्री लंपास केले. याप्रकरणी पोलिसांनी तपासाची सूत्रे गतीने फिरवत ८ एप्रिल रोजी खांबाळा (ता.मानोरा) येथील चार आरोपींन ...
वाशिम : रस्त्यावरील वाहने बाजूला घ्या, असे का म्हटले म्हणून चौघांनी संगनमत करून वसीम पठाण (रा. भवानी नगर, वय ३५) या युवकास लोखंडी पाइप व तीक्ष्ण हत्याराने वार करून गंभीर जखमी केले. ही घटना शिवाजी पोलीस चौकीशेजारी असलेल्या भवानी नगरमधील देशी दारूच्या ...
वाशिम - पोलीसांकडून अवैध जुगार खेळणारे व खेळविणारे यांचे उच्चाटन करण्याचा प्रयत्न केला जातो. त्यामुळे अशा अवैध धंद्यावर आळा घालणे हे पोलीसांचे आद्यकर्तव्य ठरते. परंतू या कर्तव्याला ‘तिलांजली’ देत पोलीस कर्मचाऱ्यांनीच ‘जुगाराचा खेळ’ रंगविल्याप्रकरणी ...