लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
वाशिम जिल्हाधिकारी कार्यालय

वाशिम जिल्हाधिकारी कार्यालय

Washim collector office, Latest Marathi News

वाशिम जिल्ह्यातील गारपिटग्रस्तांना तातडीने मदत देण्याची मागणी - Marathi News | Demand for immediate help from Garipit victims in Washim district | Latest vashim News at Lokmat.com

वाशिम :वाशिम जिल्ह्यातील गारपिटग्रस्तांना तातडीने मदत देण्याची मागणी

वाशिम - महसूल व कृषी विभागाने पंचनामे करताना दिरंगाई करू नये तसेच शासनाने गारपिटग्रस्तांना मदत द्यावी, अशी मागणी विविध संघटना व पक्षातर्फे १२ व १३ फेब्रुवारीला जिल्हाधिकाºयांमार्फत शासनाकडे निवेदनाद्वारे करण्यात आली. ...

वाशिम  जिल्ह्यात रेशनच्या  मासिक धान्य नियतनात बदल ; तांदूळ कमी, गव्हाच्या वाटपात १ किलोने वाढ - Marathi News | Changes in the monthly grain distribution of ration in Washim district; Reduce rice, Wheat distribution increases by 1 kg | Latest vashim News at Lokmat.com

वाशिम :वाशिम  जिल्ह्यात रेशनच्या  मासिक धान्य नियतनात बदल ; तांदूळ कमी, गव्हाच्या वाटपात १ किलोने वाढ

वाशिम: जिल्ह्यात सार्वजनिक वितरण प्रणाली अंतर्गत स्वस्तधान्य दुकानांतून  शिधापत्रिका धारकांना वितरित करण्यात येणाºया मासिक नियतनात बदल करण्यात आला असून, तांदुळाचे वाटप एक किलोने कमी करून, गव्हाचे प्रमाण १ किलोने वाढविण्यात आले आहे. ...

वाशिम जिल्ह्यात २० आधार नोंदणी केंद्र सुरु; आधारमधील चुकांची दुरूस्तीही होणार  - Marathi News | 20 Aadhar registration centers in Washim district | Latest vashim News at Lokmat.com

वाशिम :वाशिम जिल्ह्यात २० आधार नोंदणी केंद्र सुरु; आधारमधील चुकांची दुरूस्तीही होणार 

वाशिम : वाशिम जिल्ह्यात २० ठिकाणी आधार नोंदणी केंद्र सुरू करण्यात आले असून, नागरिकांनी याचा लाभ घ्यावा, असे आवाहन निवासी उपजिल्हाधिकारी शैलेश हिंगे यांनी गुरूवारी केले. ...

वाशिम : आगामी शिक्षक भरतीच्या मागणीसाठी उमेदवार आक्रमक ! - Marathi News | Washim: The upcoming teacher is aggressive for the demand for recruitment! | Latest vashim News at Lokmat.com

वाशिम :वाशिम : आगामी शिक्षक भरतीच्या मागणीसाठी उमेदवार आक्रमक !

वाशिम : गत ७ वर्षांपासून शिक्षक पदभरतीचे प्रलोभन दाखवून टीईटी आणि अभियोग्यता चाचणीच्या माध्यमातून बेरोजगार उमेदवारांची दिशाभूल चालविली आहे, असा आरोप करीत आता तरी शिक्षक पदभरती लवकरात लवकर घ्यावी, अशी मागणी भावी शिक्षकांनी मंगळवारी केली. ...

रिसोड शहरात मालमत्ता सर्वेक्षणच नाही ; घरकुल लाभार्थी अडचणीत - Marathi News | Resod City does not have property survey | Latest vashim News at Lokmat.com

वाशिम :रिसोड शहरात मालमत्ता सर्वेक्षणच नाही ; घरकुल लाभार्थी अडचणीत

रिसोड :  रिसोड शहरात तालुका भुमिअभिलेख कार्यालयामार्फत १९७० पासून कोणत्याही प्रकारचे मालमत्ता सर्वेक्षण करण्यात आले नाही. त्यामुळे प्रधानमंत्री आवास योजनेचा लाभ घेण्याकरीत लाभार्थी नागरिकांना नमूना ड ची अडचण येत आहे. ...

वाशिमच्या रोजगार हमी योजना कंत्राटी कर्मचाऱ्यांचे लेखणी बंद आंदोलन - Marathi News | Washim Employment Guarantee Scheme Contract Workers agitation | Latest vashim News at Lokmat.com

वाशिम :वाशिमच्या रोजगार हमी योजना कंत्राटी कर्मचाऱ्यांचे लेखणी बंद आंदोलन

वाशिम - महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजनेंतर्गत कंत्राटी तत्वावर काम करणाºया कर्मचाऱ्यांच्या मागण्यांकडे शासन, प्रशासनाचे लक्ष वेधण्यासाठी २५ जानेवारी रोजी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर कंत्राटी कर्मचाऱ्यांनी एकदिवशी लेखणी बंद आंदोलन करीत ...

वाशिम :मालमत्ता खरेदी-विक्री दिशाभूल प्रकरणाची ‘गुगल अर्थ’च्या सहाय्याने चौकशी ! - Marathi News |  Washim: Inquiries of property deal with 'Google Earth' | Latest vashim News at Lokmat.com

वाशिम :वाशिम :मालमत्ता खरेदी-विक्री दिशाभूल प्रकरणाची ‘गुगल अर्थ’च्या सहाय्याने चौकशी !

वाशिम : मंगरूळपीर नगरपरिषद क्षेत्रातील सर्व्हे नं. २१५/२ मध्ये असलेल्या ले-आऊट पैकी क्रमांक १० मध्ये एक मजली इमारतीत ४० गाळ्यांचे बांधकाम असताना या प्लॉटची विक्री खुला प्लॉट दाखवून केल्याची तक्रार जिल्हा प्रशासनाकडे प्राप्त झाली होती. ...

वाशिम जिल्हा : रोहयोच्या कामगारांची मजुरी ‘पीएफएमएस’च्या कचाट्यात ! - Marathi News | Washim District: Mregs workers' wages | Latest vashim News at Lokmat.com

वाशिम :वाशिम जिल्हा : रोहयोच्या कामगारांची मजुरी ‘पीएफएमएस’च्या कचाट्यात !

वाशिम: राज्य शासनाने रोजगार हमी योजनेतील कामगारांची मजुरी अदा करण्यासाठी लागू गेलेल्या ‘पीएफएमएस’ (पब्लिक फायनान्शियल मॅनेजमेंट सिस्टिम) अंतर्गत कामगारांच्या खात्यांना आधार जोडणीला विलंब होत आहे. ...