लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
वाशिम जिल्हाधिकारी कार्यालय

वाशिम जिल्हाधिकारी कार्यालय

Washim collector office, Latest Marathi News

वाशिम  जिल्ह्याच्या विकासाला गती देण्यासाठी पायाभूत सुविधा निर्मितीवर विशेष भर - पालकमंत्री संजय राठोड   - Marathi News | Special emphasis on creation of infrastructure - Sanjay Rathod | Latest vashim News at Lokmat.com

वाशिम :वाशिम  जिल्ह्याच्या विकासाला गती देण्यासाठी पायाभूत सुविधा निर्मितीवर विशेष भर - पालकमंत्री संजय राठोड  

वाशिम :  जिल्ह्याच्या विकासाला गती देण्यासाठी पायाभूत सुविधा निर्मितीवर विशेष भर दिला जात असल्याचे प्रतिपादन महसूल राज्यमंत्री तथा वाशिम जिल्ह्याचे पालकमंत्री संजय राठोड यांनी केले. ...

 ग्रामपंचायत कर्मचाऱ्यांच्या  आॅनलाईन वेतनाच्या अंमलबजावणीसाठी लगबग - Marathi News | implementation of online salary of Gram Panchayat employees | Latest vashim News at Lokmat.com

वाशिम : ग्रामपंचायत कर्मचाऱ्यांच्या  आॅनलाईन वेतनाच्या अंमलबजावणीसाठी लगबग

मालेगाव - ग्रामपंचायत कर्मचाºयांना यापुढे नियमित वेतन मिळावे, यासाठी आॅनलाईन पद्धतीने बँक खात्यात वेतनाची रक्कम जमा केली जाणार आहे. ...

वाशिम जिल्ह्यात मतदार जनजागृती मोहिम; सांस्कृतिक कलावंतांचा सहभाग - Marathi News | Voter public awareness campaign in Washim district | Latest vashim News at Lokmat.com

वाशिम :वाशिम जिल्ह्यात मतदार जनजागृती मोहिम; सांस्कृतिक कलावंतांचा सहभाग

वाशिम: येत्या २५ जानेवारी रोजी साजरा होणाºया मतदार दिनाच्या औचित्यावर जिल्हा निवडणूक विभागाच्यावतीने मतदार जनजागृती मोहिम राबविण्यात येत आहे. ...

स्वस्तधान्य दुकानदार  धडकले वाशिम जिल्हाधिकारी कार्यालयावर! - Marathi News | Shopkeepers goes to the District Collectorate at Washim! | Latest vashim News at Lokmat.com

वाशिम :स्वस्तधान्य दुकानदार  धडकले वाशिम जिल्हाधिकारी कार्यालयावर!

वाशिम :  मालेगाव येथे गुरुवारी स्वस्तधान्य दुकानदार आणि ग्राहकादरम्यान आधारकार्ड लिंक करण्यावरून निर्माण झालेल्या वादाचे पडसाद शुक्रवारी जिल्ह्यात उमटले. ...

वाशिम  शहरातील माहुरवेश भागात सार्वजनिक विहीरीवर पाणी भरण्यास मज्जाव - Marathi News | Unable to fill water from public well in ​​Washim city | Latest vashim News at Lokmat.com

वाशिम :वाशिम  शहरातील माहुरवेश भागात सार्वजनिक विहीरीवर पाणी भरण्यास मज्जाव

वाशिम - शहरातील माहुरवेश भागात असलेल्या सार्वजनिक विहीरीवर परिसरातील नागरिकांना काही लोकांकडून प्रतिबंध केला जात आहे. यामुळे नागरीकांना विहीरीचे पाणी मिळेनासे झाले आहे. ...

दोन महिन्यात ‘फायर आॅडिट’ करून अहवाल सादर करा! वाशिम जिल्हाधिकाऱ्यांचा नगर परिषदांना ‘अल्टीमेटम’ - Marathi News | Submit a report of 'Fire Audit' in two months | Latest vashim News at Lokmat.com

वाशिम :दोन महिन्यात ‘फायर आॅडिट’ करून अहवाल सादर करा! वाशिम जिल्हाधिकाऱ्यांचा नगर परिषदांना ‘अल्टीमेटम’

वाशिम: जिल्हाधिकारी राहुल व्दिवेदी यांनी जिल्ह्यातील सर्व नगर परिषद, नगर पंचायतींना येत्या दोन महिन्यात प्रशासकीय कार्यालये, व्यापारी संकुल तथा सार्वजनिक ठिकाणी चालणाऱ्या व्यावसायिक दुकानांचे ‘फायर आॅडिट’ करून तसा अहवाल सादर करण्याचे स्पष्ट निर्देश ...

प्रकाश आंबेडकर यांना शासनाने संरक्षण द्यावे; वाशिम येथील आंबेडकरी अनुयायांची मागणी - Marathi News | Government should give protection Prakash Ambedkar; Demand | Latest vashim News at Lokmat.com

वाशिम :प्रकाश आंबेडकर यांना शासनाने संरक्षण द्यावे; वाशिम येथील आंबेडकरी अनुयायांची मागणी

वाशिम - भारिप-बमसंचे राष्ट्रीय अध्यक्ष अ‍ॅड. प्रकाश आंबेडकर शासनाने संरक्षण द्यावी, अशी मागणी आंबेडकरी अनुयायांनी १० जानेवारी रोजी केली. ...

पश्चिम वऱ्हाडातील तलाठ्यांचे ३०० ‘लॅपटॉप’ शासनाकडे प्रलंबित! - Marathi News | 300 laptops in West Varadha are pending with the government! | Latest vashim News at Lokmat.com

वाशिम :पश्चिम वऱ्हाडातील तलाठ्यांचे ३०० ‘लॅपटॉप’ शासनाकडे प्रलंबित!

वाशिम: पश्चिम वऱ्हाडातील अकोला, बुलडाणा आणि वाशिम या तीन जिल्ह्यांमधून १०५० ‘लॅपटॉप’ आणि तेवढ्याच ‘प्रिंटर’ची मागणी करण्यात आली होती. त्यापैकी डिसेंबर अखेर ७०० च्या आसपास ‘लॅपटॉप’ व ‘प्रिंटर’ प्राप्त झाले असून ३०० पेक्षा अधिक प्रलंबित असल्याची माहिती ...