लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
वाशिम जिल्हाधिकारी कार्यालय

वाशिम जिल्हाधिकारी कार्यालय

Washim collector office, Latest Marathi News

गर्दी टळली तरच कोरोनाला प्रतिबंध शक्य- हृषीकेश मोडक - Marathi News | Corona can only be prevented if crowds are avoided - heart failure | Latest vashim News at Lokmat.com

वाशिम :गर्दी टळली तरच कोरोनाला प्रतिबंध शक्य- हृषीकेश मोडक

जिल्हाभरात प्रशासनाकडून राबविल्या जाताहेत प्रभावी उपाययोजना ...

घरकुलासाठी नागरिक धडकले जिल्हाधिकारी कार्यालयात - Marathi News | Citizens agitation for housing at washim collector office | Latest vashim News at Lokmat.com

वाशिम :घरकुलासाठी नागरिक धडकले जिल्हाधिकारी कार्यालयात

घरकुलाचा लाभ मिळण्याच्या मागणीसाठी २३ जानेवारी रोजी लाभार्थींनी जिल्हाधिकारी कार्यालय गाठून आपल्या व्यथा मांडल्या. ...

निवडणूक विषयक कामांना प्राधान्य द्या - जिल्हाधिकारी हृषीकेश मोडक  - Marathi News | Prioritize electoral work - Collector Harishkesh Modak | Latest vashim News at Lokmat.com

वाशिम :निवडणूक विषयक कामांना प्राधान्य द्या - जिल्हाधिकारी हृषीकेश मोडक 

निवडणूक विषयक कामांना प्रथम प्राधान्य देवून या अनुषंगाने सोपविण्यात आलेली जबाबदारी विहित कालमयार्देत पार पाडावी. ...

वाशिम जिल्हास्तरीय समाधान शिबिरात ९५४ तक्रारी! - Marathi News | 954 complaints at Washim District Level Reconciliation Camp! | Latest vashim News at Lokmat.com

वाशिम :वाशिम जिल्हास्तरीय समाधान शिबिरात ९५४ तक्रारी!

सकाळी ११ वाजता सुरू झालेल्या या शिबिरात रात्री ९.३० वाजेपर्यंत तब्बल ९५४ तक्रारी प्राप्त झाल्या. ...

महाराष्ट्र प्राणी संरक्षण कायद्याची प्रभावी अंमलबजावणी करा  - जिल्हाधिकारी   - Marathi News | Implement effective Maharashtra Animal Protection Act - Collector | Latest vashim News at Lokmat.com

वाशिम :महाराष्ट्र प्राणी संरक्षण कायद्याची प्रभावी अंमलबजावणी करा  - जिल्हाधिकारी  

वाशिम : महाराष्ट्र प्राणी संरक्षण कायद्याची जिल्ह्यात प्रभावी अंमलबजावणी करण्याच्या सूचना जिल्हाधिकारी हृषीकेश मोडक यांनी प्राणी क्लेश प्रतिबंध समितीच्या सभेत दिल्या. ...

राष्ट्रीय अन्न सुरक्षा अभियानांतर्गत वाशिम जिल्ह्यासाठी ७.५७ कोटींची तरतूद       - Marathi News | A provision of Rs. 7.57 crores for the Washim district under National Food Security Mission | Latest vashim News at Lokmat.com

वाशिम :राष्ट्रीय अन्न सुरक्षा अभियानांतर्गत वाशिम जिल्ह्यासाठी ७.५७ कोटींची तरतूद      

वाशिम: राष्ट्रीय अन्न सुरक्षा अभियान- कडधान्य कार्यक्रमाची प्रभावी अमलबजावणी करण्याच्या उद्देशाने शासनाकडून वाशिम जिल्ह्यासाठी विविध प्रवर्ग निहाय  ७ कोटी ५७ लाख ९५ हजार ८००, रुपयांची सुधारीत तरतूद करण्यात आली आहे. ...

सिकलसेल रुग्णांच्या मागण्यांसाठी जिल्हाधिकारी यांना निवेदन - Marathi News | Memorandum to the Collector for Sickle cell patients various demands | Latest vashim News at Lokmat.com

वाशिम :सिकलसेल रुग्णांच्या मागण्यांसाठी जिल्हाधिकारी यांना निवेदन

वाशिम  :   सिकेलसेल रुग्णाच्या विविध मागण्या संदर्भात भीम आर्मी एकता मिशनच्यावतिने   जिल्हाधिकारी  यांना निवेदन देण्यात आले. ...

वाशिम जिल्हा नियोजन समितीच्या सभेत १०२ कोटींच्या प्रारूप आराखड्यास मंजूरी - Marathi News | 102 crore draft plan approval in Washim District Planning Committee meeting | Latest vashim News at Lokmat.com

वाशिम :वाशिम जिल्हा नियोजन समितीच्या सभेत १०२ कोटींच्या प्रारूप आराखड्यास मंजूरी

वाशिम : जिल्हा वार्षिक योजनेंतर्गत सन २०१९-२० करीता १०२ कोटी ८६  लाख रुपयांच्या प्रारूप आराखड्यास जिल्हा नियोजन समितीच्या १६ जानेवारीच्या सभेने मंजूरी दिली आहे. ...